शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चोऱ्यांना आळा घालण्यासाठी भंगारविक्रेत्यांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 18:38 IST

पोलिसांनी संशयास्पद मालाबाबत सुरु केली चौकशी, मागितले पुरावे

भुसावळ :  शहरामध्ये घरफोडी, चोरीसह भंगार चोरीचे  प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. यामुळे पोलीस प्रशासनातर्फे १३ भंगार  दुकानांवर छापे मारून संशयित मुद्देमाल ताब्यात घेतला घेतला होता. मात्र, त्या भंगारातील सामानाचे कागदपत्र दाखविले नसल्याने कागदपत्र न दाखविल्यास  नाही दाखविल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांतर्फे देण्यात आला आहे. शहरामध्ये  चोरीचे भंगार घेण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. चोरांनी भंगार दुकानदारांना महागड्या वस्तू कवडीमोल किमतीत विकल्या आहेत. यातूनच अनेक भंगार दुकानदार शेठ झालेले आहेत  व सफेद कांजी कपडे घालून समाजात वावरताना दिसतात.  हाच धागा पकडून सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे       यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १३ भंगार व्यावसायिकांच्या गोदामाची अचानक झाडाझडती घेण्यात आली होती.