शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे नाताळनिमित्त कॅरेल साँग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 20:03 IST

भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये नाताळनिमित्त रविवारी प्रभू येशू यांचे क्रिसमस कॅरेल साँग सादर करण्यात आले. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हे कॅरेल साँग सादर केले.

ठळक मुद्दे‘झिंगेल बेल’, ‘तेरा हो अभिषेक’ हे प्रभूताप्ती पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केली येशू प्रभूची गीतेज्युनियर केजीपासून सर्वच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळ, जि.जळगाव : येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये नाताळनिमित्त रविवारी प्रभू येशू यांचे क्रिसमस कॅरेल साँग सादर करण्यात आले. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हे कॅरेल साँग सादर केले.‘झिंगेल बेल’, ‘तेरा हो अभिषेक’, ‘अमन के राजकुमार आज हमारे दिल मे जनम ले’ ‘हे प्रभू येशू महान’ अशी प्रभू येशूची विविध गीत विद्यार्थ्यांनी गायली.ही गाणी सिनियर केजी, ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी म्हटली. शाळेत क्रीसमस ट्रीसह नाताळची सजावट करण्यात आली. यानंतर ‘स्पोर्टस डे’चा कार्यक्रम झाला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या रजनी सावकारे उपस्थित होत्या. प्राचार्या नीना कटलर, खुशबू अग्रवाल, मार्गेट सिंग, क्रिस्टिना सबलेट, मिशल गॉटींग, स्मिता नन्नवरे, वंदना मेढे, कविता सपकाळे, बर्नडेट रॉस, अनघा शिंदे, विजीनिया बर्नाड, मोतीमॅरी जॉन, विद्या साळुंखे, स्मिता जाधव व भारती मेढे यांच्यासह पालक उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ