शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा तालुक्यातील कंकराज धरण पुनर्भरणाने भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 18:24 IST

कंकराज लघुपाटबंधारे तलाव १०० टक्के भरला आहे.

रावसाहेब भोसलेपारोळा : तालुक्यातील कंकराज लघुपाटबंधारे तलाव पुनर्भरण करण्यासाठी बोरी उजवा कालव्याने सोडण्यात आलेल्या पाण्याने ३० आॅगस्ट रोजी १०० टक्के भरला आहे.या वर्षी बोरी धरण जुलै महिन्यात १०० टक्के भरले असल्याने बोरी धरणातून हजारो क्यूसेस पाणी वाया जात होते मग या वाया जाणाऱ्या पाण्यातून कंकराज धरणाचे पुनर्भरण केले जावे यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी अधिकारी वर्गाला पाटचारीतून हे पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या.गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ध.ब.बेहेरे, उपविभागीय अभियंता एम.आर.मिठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता अजिंक्य जे.पाटील, पी.जे.काकडे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व्ही.एम.पाटील, नाना पाटील, शशिकांत पाटील, कालवा निरीक्षक अतुल पाटील तसेच पाटबंधारे विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी कंकराज तलाव पुनर्भरणाचे काम पूर्ण झाले.बोरी धरणातून १ जुलै रोजी बोरी उजवा कालव्याने कंकराज तलाव पुनर्भरणासाठी पाणी सोडण्यात आले होते. बोरी धरण ते कंकराज तलावाचे अंतर ३२ कि.मी. आहे. २१ कि.मी. पाणी कालव्याद्वारे व पुढे नाल्याव्दारे कंकराज प्रकल्पात सोडण्यात येते.कंकराज, ता पारोळा येथील धरण बोरीच्या वाया जाणाºया पाण्यातून पुनर्भरण करून १०० टक्के भरण्यात आले धरणातून पाणी ओसंडून वाहत आहे.तालुक्यातील प्रकल्पांची स्थितीबोरी (१०० टक्के)म्हसवा ल.पा. (५० टक्के)शिरसमणी ल.पा. (१.५० टक्के)पिंपळकोठा, भोलाने ल.पा. (१०० टक्के)भोकरबारी म.प्र. (१२ टक्के )कंकराज ल.पा. (१०० टक्के)

टॅग्स :DamधरणParolaपारोळा