शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कजगावात एक रकमी वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा सत्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 17:22 IST

एक रकमी वीज बिलाची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांचा वीज वितरण कंपनीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कजगाव, ता.भडगाव : एक रकमी वीज बिलाची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांचा वीज वितरण कंपनीच्या वतीने बुधवारी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. कंपनीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गावातील काही उद्योजकांनी दि.२५ रोजी एक रकमी विजबिलांचा भरणा करून महावितरणाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यावेळी एक रकमी वीजबिल भरणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता  पी. जी. बोरनारे, कजगाव सबस्टेशनचे योगेश देशमुख, सिद्धार्थ निकम, समाधान मानकर, संजय चौधरी, किरण पाटील, समाधान पाटील, प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते दरम्यान, याप्रसंगी वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.   

टॅग्स :MSRDCराज्य रस्ते विकास महामंडळBhadgaon भडगाव