शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात बोरी नदीचे पात्र होतेय कचरामय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 19:05 IST

शहर स्वछता अभियानांंतर्गत तीन तारांकित दर्जा मिळवलेल्या पालिकेच्या कार्यक्षेत्रातच बोरी नदीमध्ये कचरा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.

ठळक मुद्देप्रदूषण ठरतेय तापदायकअमळनेर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रकारठेकेदाराकडून नियमांचे उल्लंघनपरिसरातील नागरिक संतप्त

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : शहर स्वछता अभियानांंतर्गत तीन तारांकित दर्जा मिळवलेल्या पालिकेच्या कार्यक्षेत्रातच बोरी नदीमध्ये कचरा टाकला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.देशभरात नदी शुद्धीकरण, स्वछता अभियान राबविले जात असताना अमळनेर नगरपरिषदेकडून मात्र मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. गांधलीपुरा पुलाजवळ बोरी नदीपात्रात शहरातील कचरा टाकण्यात येत आहे. कच-यातील प्लॅस्टिक नदीपात्रात सर्वत्र पसरून त्याचा सिंचनावर परिणाम होत आहे. वाहते पाणी दूषित होऊन त्याचा नदीकाठावरील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.अमळनेर पालिकेने घनकचरा गोळा करण्याचा ठेका दिला आहे. मात्र, ठेकेदार नियमावलीचे पालन करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ठेकेदाराने शहरातून गोळा केलेला कचरा डेपोत टाकून त्याच्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र, ठेकेदाराकडूनच नदीपात्रात कचरा टाकून शहराचे आरोग्य धोक्यात आणले जात असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. संबंधित ठेकेदारावर अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.आरोग्य विभाग व ठेकेदाराला नदीपात्रातील कचरा ताबडतोब उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्याचे आरोग्य विभागाला निर्देशित केले आहे.-शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी, नगरपालिका, अमळनेर

 

टॅग्स :Nagar BhavanनगरभवनAmalnerअमळनेर