शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पळून जाण्यास नकार दिल्याने जानवे येथे विवाहितेवर तलवारीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:09 IST

पतीवरही केला हल्ला

ठळक मुद्देभाकरी मागत असताना घडली घटना आरोपीला अटक

आॅनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. १३ - जुन्या रूढी प्रमाणे भाकरी मागणाºया विवाहित महिलेला पळून जाण्याचा आग्रह करणाºया तरुणाने पती पत्नीवर तलवारीचा हल्ला करून जखमी केल्याची घटना १२ रोजी सकाळी १० वाजता अमळनेर तालुक्यातील जानवे येथे घडली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.जानवे येथे जुन्या रूढी प्रमाणे १२ रोजी सकाळी ९ वाजता एक विवाहिता गावात भाकरी मागत असताना अजय मंगल पारधी हा तिच्या मागोमाग गेला व तिला सोबत पळून जाण्यासाठी आग्रह केला. यावरून वाद झाले. त्यावेळी अजय याने तलवारीने विवाहित महिलेच्या डाव्या हातावर व पायावर हल्ला केला तसेच तिच्या पतीच्या डाव्या पायाच्या पंजावरही हल्ला केला. दोघांना तत्काळ धुळे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अमळनेर पोलीस स्टेशनला अजय व त्याची आई मुन्नीबाई मंगल पारधी यांच्या विरुद्ध भादवी 326, 504,506 , 34 व शस्र कायदा 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन अजयला अटक करण्यात आले. तपास हेड कोन्स्टेबल सुभाष महाजन करीत आहेत

टॅग्स :AmalnerअमळनेरCrimeगुन्हा