शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेची १००वी वार्षिक सभा शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 15:55 IST

सर्व विषय एकमताने मंजूर: गुणवंतांचा गौरव

ठळक मुद्देसंस्थेची शतकी वाटचाल सुरूवार्षिक अहवाल व हिशोब पत्रकांना मंजुरी
लोकमत आॅनलाईनजळगाव, दि.१७- तीन संचालकांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि.१७ रोजी दुपारी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेली जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेची १००वी वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली. त्यात गुणवंत सभासद पाल्य तसेच यश प्राप्त केलेल्या सभासदांचा सत्कारही करण्यात आला. जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव या संस्थेची १०० वी वार्षिक साधारण सभा संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भास्करराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर संचालक डॉ.साठे, दीपक सूर्यवंशी, डॉ.सतीश देवकर, अ‍ॅड.पी.डी.पाटील, अ‍ॅड.भरत पाटील, किरण साळुंखे, अ‍ॅड.ललिता पाटील, नरेंद्र पाटील, पुष्पा पाटील, सोनल पवार, मनोहर पाटील, अ‍ॅड.भरत देशमुख, अण्णासाहेब कापसे, अ‍ॅड. विजय भास्करराव पाटील, हरिभाऊ पाटील,प्रशांत पवार, काळे आदी संचालक तसेच मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. संस्थेची शतकी वाटचाल सुरू असून संस्थेच्या या वाटचालीत सर्व सभासद, संचालकांचा मोठा हातभार असल्याचे सांगितले. यावेळी अजेंड्यावरील मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, वैधानिक लेखापरिक्षकांनी दिलेला २०१६-१७ चा लेखापरिक्षण अहवालाचा आढावा घेऊन नोंद घेणे, संस्था व संस्थेने चालविलेल्या शैक्षणिक शाखा व विभागांचा २०१६/१७ च्या वार्षिक कामकाजाचा अहवाल व हिशोब पत्रकांना मंजुरी देण्याबाबत विचार करणे, २०१७-१८ साठी संचालक मंडळाने शिफारस केलेल्य अंदाजपत्रकास मंजुरी देणे, २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या हिशेबाची तपासणी करण्यासाठी लेखापरिक्षकांची नियुक्ती करणे आदी विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी केले. आभार डी.बी. पवार यांनी मानले.शेतकरी परिषदेबाबत आवाहनशेतकºयांच्या विविध संघटनांतर्फे २६ रोजी जळगावात नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात शेतकरी परिषदेचे आयोजन केले आहे. त्यास उपस्थितीचे आवाहन करण्यासाठी परिषदेच्या समन्वयक प्रतिभा शिंदे या परिषदेच्या ठिकाणी आल्या. त्यांनी अध्यक्षांच्या परवानगीने व्यासपीठावर येऊन सभासदांना परिषदेस उपस्थितीचे आवाहन केले. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कारही करण्यात आला.