शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावला येत असताना बसमधून नातीच्या लग्नाचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 13:02 IST

गुन्हा दाखल

ठळक मुद्देसाडेतीन तोळ्याची मंगलपोत, पाच ग्रॅमची अंगठी अडीच ग्रॅमचे कानातले व 9500 रुपये रोख असा ऐवज गायबसाडेतीन तोळ्याची मंगलपोत, पाच ग्रॅमची अंगठी अडीच ग्रॅमचे कानातले व 9500 रुपये रोख असा ऐवज गायब

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23-  धरणगाव तालुक्यातील अनोरे येथून जळगावी येत असताना बसमधून नातीच्या लग्नासाठी खरेदी केलेली मंगलपोत, कानातले टोंगल यासह बॅगमधील दीड लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली आह़े याप्रकरणी रात्री 10़30 वाजेच्या सुमारास तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला़ डीवायएसपी सचिन सांगळे यांनी पोलीस ठाण्यात भेट देत माहिती जाणून घेतली़सेवानिवृत्त बँक कर्मचारी भास्करराव कापडणे हे पत्नी कल्पना कापडणे हिच्यासह अनोरे येथे वास्तव्यास आहेत़  कल्पना यांच्या पुतणीच्या मुलीचे नवसारी येथे लग्न असल्याने तेथे जाण्यासाठी त्यांनी जळगाव येथून ट्रॅव्हल्सचे तिकिट बुक केले होत़े कल्पना यांची खोटेनगरात अवनी निलेश बि:हाडे ही बहिणी आह़े  शुक्रवारी अनोरे येथून बसने शहरात आल़े दुपारी 12़30 वाजता दोघे खोटेनगर थांबा येथे उरतल़े तेथून बहिणी अवनी बि-हाडे यांच्याकडे गेल़े याठिकाणी जेवण झाल्यावर बहिणीला नातीसाठी घेतलेले दागिने दाखविण्यासाठी बॅग उघडली असता त्यात साडेतीन तोळ्याची मंगलपोत, पाच ग्रॅमची अंगठी अडीच ग्रॅमचे कानातले व 9500 रुपये रोख असा ऐवज गायब असल्याचे दिसून आल़े चोरी झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी नातेवाईक असलेल्या मंगला बारी यांना घटना कळविली व त्यांच्यासह तालुका पोलीस ठाणे गाठल़े