शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे जैन मुनीश्रींचा दीक्षा दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:45 IST

पारोळा : आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांचे परमशिष्य परमपूज्य मुनीश्री १०८ अक्षयसागरजी महाराज यांचा दिक्षादिन उत्साहात साजरा करण्यात ...

पारोळा : आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांचे परमशिष्य परमपूज्य मुनीश्री १०८ अक्षयसागरजी महाराज यांचा दिक्षादिन उत्साहात साजरा करण्यात आला. अक्षयसागरजी महाराज यांच्या मुनी दिक्षाला २१ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पारोळयातील हत्ती गल्लीमधील श्री विद्यासागर त्यागी भवन येथे विविध धार्मिक कार्यक्रम झाले .१९ रोजी सकाळी मंदिरात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजन, मंगलाचरण, शास्त्र भेट, तत्वार्थ सूत्र परीक्षा वितरण करण्यात आले. मुनीश्री अक्षयसागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून उपदेश दिला.राष्ट्रीय महामार्गालगत किसान महाविद्यालयासमोर किर्ती स्तंभाचे भूमिपूजन मुनीश्री अक्षयसागरजी महाराज, मुनीश्री १०८ नेमीसागरजी महाराज, क्षुल्लक रत्नश्री १०५ समता भूषण महाराज यांच्या उपस्थितीत खासदार ए. टी. पाटील, नगराध्यक्ष करण पवार, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र्र बोहरा, नगरसेवक मनिष पाटील, नवल चौधरी, संजय पाटील यांनी कुदळ मारून भूमीपूजन केले. या वेळी सकल दिगंबर जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी जैन समाजातर्फे शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव