शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरला तरुणास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:31 IST

१७ हजार लांबविले : गुन्हा दाखल

ठळक मुद्देगुन्हा दाखल न झाल्याने काही नगरसेवक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी पोलीस ठाण्यातमारहाण करणाºयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जामनेर, जि.जळगाव : गुरे शोधणाऱ्या एका तरुणास चौघांनी बेदम मारहाण करीत पोलीस ठाण्यात आणले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वाकी रोडवरील खासगी व्यापारी संकुलाच्या आवारात घडली.रस्त्यावर बसलेल्या मोकाट गुरांना मालकांनी ताब्यात घेण्याबाबत जाहीर सुचना दिली होती. याअनुशंगाने तौसीफ शेख युसुफ (वय १६) हा त्याची गुरे शोधत असताना त्याने वाकीरोडवरील व्यापारी संकुल परिसरात बसलेली गाय घेऊन जात असताना तेथे असलेल्या २० ते २५ जणांनी त्यास हटकले व मारहाण करण्यास सुरुवात केली व पोलीस ठाण्यात आणले. याचवेळी तौसीफचा भाऊ सद्दाम शेख युसूफ त्याला शोधत आला असता त्यालादेखील मारहाण झाल्याचे सांगण्यात आले.घटनेची माहिती शहरात समजताच तौसीफचे नातेवाईक व नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले व तौसीफला मारहाण करणाºयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने काही नगरसेवक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात जमा झाले.अखेर रात्री साडेसातचे सुमारास तौसीफ यास मारहाण करणाºया अज्ञात तरुणांविरुध्द भा.दं.वि. कलम ३२३, ५०४, ४२७ अन्वये गुन्हा दाखल झाला. दरम्यान, तौसीफला मारहाण होत असताना त्याच्या खिशातील १७ हजार लांबविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJamnerजामनेर