शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

जामनेरात कोरोना आटोक्यात, आता डेंग्यूची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 21:25 IST

जामनेरला कोरोना आटोक्यात आल्यानंतर आता डेंग्यूची साथ पसरत आहे.

जामनेर, जि.जळगाव : कोरोना नागरिकांची पाठ सोडत नाही तोपर्यंत शहर व ग्रामीण भागात डेंग्यूचा शिरकाव होत आहे. तालुक्यात सुमारे ५० रुग्णांना डेंग्यू सदृश्य लागण झाल्याचे तालुका आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. या आठवड्यात डेंग्यू सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले.गेल्या काही दिवसात शहरातील खाजगी रुग्णालयात डेंग्यूवर उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्रामीण भागात २३ जणांवर डेंग्यूचे उपचार केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागास मिळाली आहे.गेले सात महिने कोरोनाशी झुंज देत असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळत असतानाच डेंग्यू घरात शिरत असल्याने धडकी भरली आहे. लहान मुलांमध्ये डेंग्यूची लागवण मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने चिंता वाढली आहे.दूषित पाणी व डासांची वाढशहर व गाव खेड्यात सध्या डासांची उत्पत्ती वाढली असुन नगरपालिका व ग्रामपंचायतींनी फवारणी करणे गरजेचे आहे. तीन व चार दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरीक पिण्याचे पाणी साठवून ठेवतात. साठविलेल्या पाण्यात डेंग्युच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने आठवड्यातुन १ दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूJamnerजामनेर