शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर प्रभारी मुख्याध्यापक नियुक्ती वाद मंत्रालयात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 17:55 IST

महिन्यापासून शिक्षण विभागाकडून शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांची नियुक्ती नसल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.

ठळक मुद्देराजकीय हस्तक्षेपामुळे विषय मंत्रालयापर्यंतप्रशासकीय कामकाज ठप्पमुख्याध्यापक पद नियुक्तीत दोन्ही गटांकडून हस्तक्षेपवेतन रखडल्याने मुख्याध्यापकाची नियुक्ती तातडीने व्हावी

जामनेर, जि.जळगाव : शंभरी पार केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रद्दी घोटाळा उघडकीस आल्यानंतर प्रभारी मुख्याध्यापकांच्या नियुक्तीवरून राजकारण सुरू आहे. गेल्या दीड महिन्यापासून शिक्षण विभागाकडून शाळेत प्रभारी मुख्याध्यापकांची नियुक्ती नसल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे हा विषय मंत्रालयापर्यंत पोहोचला असल्याची माहिती मिळाली आहे.प्रभारी मुख्याध्यापक बी.आर.चौेधरी यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, त्यापूर्वीच ते रजेवर गेले. जि.प.शिक्षण विभागाने एस.पी.महाजन यांची नियुक्ती करुन ती रद्द ठरविल्यानंतर पद रिक्तच आहे.दीड वर्षांपासून शिक्षण संस्थाचालकांमध्ये सुरू असलेले वाद धर्मदाय आयुक्त व न्यायालयात प्रलंबित आहेत. मुख्याध्यापक पद नियुक्तीत दोन्ही गटांकडून होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपाने जि.प.चा शिक्षण विभाग त्रस्त झाला आहे.दरम्यान, प्रभारी मुख्याध्यापक नियुक्तीची फाईल मंत्रालयात पोहचली असल्याने निर्णय लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे.लवकरच दहावीसह इतर वर्गांच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. तसेच वेतन रखडल्याने मुख्याध्यापकाची नियुक्ती तातडीने व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :SchoolशाळाJamnerजामनेर