शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड येथे जम्मा जागरण उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 20:36 IST

समस्त मारवाडी समाजबांधवांच्या आराध्य दैवत असलेल्या रुणेचा धाम रामदेवजी बाबांचा जम्मा (भजन) संध्या कार्यक्रम शनिवारी रात्री उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात  ‘प्रभू अवतारी है के लीला है न्यारी’सारख्या भजनांनी लक्ष  वेधले

ठळक मुद्देराजस्थानी गणेश मंडळ युवा मंचने केले आयोजन‘प्रभू अवतारी है के लीला है न्यारी’सारख्या भजनांनी वेधले लक्ष

बोदवड, जि.जळगाव : समस्त मारवाडी समाजबांधवांच्या आराध्य दैवत असलेल्या रुणेचा धाम रामदेवजी बाबांचा जम्मा (भजन) संध्या कार्यक्रम शनिवारी रात्री उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात  ‘प्रभू अवतारी है के लीला है न्यारी’सारख्या भजनांनी लक्ष  वेधले

राजस्थानी गणेश मंडळ युवा मंचतर्फे आयोजित या कार्यक्रमात कथा वाचन रमेश जोशी यांनी केले. कार्यक्रमासाठी अजय जैस्वाल, रुपेश अग्रवाल, मनोज शर्मा, कल्पेश शर्मा, मयूर गुप्ता, योगेश अग्रवाल, निखिल अग्रवाल, मयूर अग्रवाल, अक्षय शर्मा, प्रीतम वर्मा, पवन अग्रवाल, सूरज दायमा, पीयूष शर्मा, प्रेम शर्मा, अजय शर्मा, गोपाल व्यास, राजू बंडू, विक्की शर्मा, अनमोल अग्रवाल, यश अग्रवाल, स्वप्नील जैस्वाल आदींनी परिश्रम घेतले. यावेळी समस्त मारवाडी महिला मंच व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकBodwadबोदवड