धरणगाव : येथून जवळच असलेले जांभोरा रेल्वेगेट दुरुस्तीसाठी पाच दिवस राहणार बंद राहणार आहे. येथून होणाऱ्या वाहतुकीला पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.धरणगाव शहरापासून जवळच असलेले जांभोरा रेल्वेगेट दुरुस्तीसाठी पाच दिवस राहणार बंद राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने कळविले आहे की, ५ आॅक्टोबर सकाळी ७ वाजेपासून तर १० आॅक्टोबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच येथून होणाºया वाहतुकीला पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. त्यात अमळनेर जाणाऱ्यांसाठी टाकरखेडा मार्ग तर पारोळा जाणाºयांनी एरंडोल मागार्चा अवलंब करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
जांभोरा रेल्वेगेट सोमवारपासून पाच दिवस राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 15:13 IST