शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जपानी महिलांना भावली जळगावची जिलेबी व रबडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 13:02 IST

हितेंद्र काळुंखे जळगाव : भारताची खाद्य संस्कृती ही जगात प्रसिद्ध आहे. आपल्या देशाप्रमाणे विविध चवीचे आणि आरोग्यदायी असे खाद्य ...

हितेंद्र काळुंखेजळगाव : भारताची खाद्य संस्कृती ही जगात प्रसिद्ध आहे. आपल्या देशाप्रमाणे विविध चवीचे आणि आरोग्यदायी असे खाद्य पदार्थ इतरत्र कोठेही नसतील. म्हणूनच परदेशी लोकांनाही येथील खाद्य पदार्थ भावतात. यामुळेच थेट जपानमध्ये जळगावच्या रबडी आणि जिलेबीची ख्याती ऐकून तेथील एक टिम भारत भ्रमंतीवर असताना खास येथे येवून आस्वाद घेतला.जळगावातील नवीपेठेतील रहिवासी तथा मेडीकल स्टोर्सचे संचालक नितीन लालापुरे यांचे नातेवाईक जपानमध्ये राहतात. गेल्या वर्षी जपान मधील नातेवाईकांमार्फत त्यांच्या शेजारील काही जपानी लोक येथे पर्यटनाला आले असता सहज म्हणून लालापुरे परिवाराने त्यांना जुन्या कापड बाजारातील सतीश अग्रवाल यांच्या स्वीट मार्ट मध्ये नेले असता जपानी पाहुण्यांना येथील जिलेबी आणि रबडीची चव खूपच आवडली. एवढेच नाही तर जिलेबीची रेसीपीही ते घेवून गेले होते.जपानमध्ये पोहचले नावजळगावात हे जपानी येवून गेल्यावर त्यांनी आपल्या परिचितांजवळ जिलेबी आणि रबडीची प्रशंसा केलीच होती. यामुळे जपानच्या किमा या शहरातील ८ महिलांची टिम जळगावच्या अग्रवाल यांच्या दुकानावर नुकतीच आवर्जून येवून गेली. नितीन लालापुरे यांच्या पत्नी ज्योती यांनी त्यांना या ठिकाणी नेले. जपानी टिम मधील फूकूशिमा, यांग, चो, नितो, कोंदो, कनेहारा, कुमरा या जपानी महिलांनी यावेळी या पदार्थांचा मनसोस्कत आस्वाद घेतला. जाताना सोबत जळगावच्या गोड आठवणीही घेवून गेल्या.

टॅग्स :Jalgaonजळगाव