शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणूक : संवेदनशील मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षकांच्या भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:36 IST

पोलीस अधीक्षकांसोबत घेतला आढावा

ठळक मुद्देशेवटच्या आठवड्यात नागरिकांशीही चर्चा करणारवेगवेगळी बैठक

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी मंगळवारी शहरातील शनिपेठ, तांबापुरा या भागातील संवेदनशिल मतदान केंद्रांना भेटी दिल्या. तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय क राळे यांच्याशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून प्राजक्ता लवंगारे या मनपात आल्या. सतराव्या मजल्यावरील महापौरांच्या दालनात त्यांचे स्वतंत्र कार्यालय तयार करण्यात आले आहे.या ठिकाणी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांची वेगवेगळी बैठक घेतली.शेवटच्या आठवड्यात नागरिकांशीही चर्चा करणारनिवडणुकीच्या तयारी आढावा घेतल्यानंतर दुपारी २ वाजता शहरातील काही संवेदनशिल मतदानकेंद्रांना भेटी दिल्या.या मतदान केंद्रावर मतदारांच्या सुविधांबाबत लक्ष देण्याचा सूचना मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.दरम्यान, २४ ते २६ जुलै व १ ते ३ आॅगस्ट दरम्यान, प्राजक्ता लवंगारे या शहरातच थांबणार असून, दुपारी ४ ते ५ या दरम्यान, त्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या काळात शहरातील नागरिक निवडणुकीविषयीच्या अडचणी लवंगारे यांच्यासमोर मांडू शकणार आहेत.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव