शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणूक : २५ कोटी अखर्चित अन् आता २०० कोटींचे लॉलीपॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 12:38 IST

चार वर्षात शहरातील गाळे, हुडको प्रश्न लावला नाही मागी

ठळक मुद्देआता विकासाचे नवे वायदेकर्जफेडीचा विषय प्रलंबीत

जळगाव : केंद्रात आणि राज्यातही सत्तेत असताना विविध आश्वासनांकडे पाठ फिरवत शहरातील अनेक प्रश्नांचे भिजत घोंगडे ठेवणाऱ्या भाजपाने मनपा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी आता २०० कोटींच्या निधीचे लॉलीपॉप दाखवणे सुरु केले आहे. याआधी मात्र २५ कोटींचा निधी तर दिला मात्र तो खर्ची पडू दिला नाही, हे जनता विसरली नसताना या नवीन आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा ? असा प्रश्न आता जनतेतून व्यक्त होवू लागला आहे.मनपात सत्ता ही खान्देश विकास आघाडीची आणि शहराचे आमदार हे भाजपाचे आहे. मात्र केवळ शहराचा विकास होवू द्यायचा नाही, आणि हे खापर मनपावर फोडायचे अशी रणनिती भाजपाने आखल्याचे सुज्ञ मतदारांमध्ये बोलले जात आहे. जळगावकरांनी आमदार देवूनही भाजपा सरकारकडून शहराला झुलवतच ठेवले गेले, अशी चर्चा आता होवू लागली आहे.मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी शहराच्या विकासासाठी विशेष निधी देण्याचे मान्य केले मात्र २५ कोटींचा हा निधी देण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लावला. यानंतर या निधीतील कामांच्या नियोजनाचा घोळ व निधीतील कामे ठरविण्याचा अधिकार या विविध बाबींमध्ये दिवस वाया घालविण्यात आले. अखेर हा निधी खर्च होवू शकला नाही.केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. असतानाही गाळे कराराचा प्रश्न, हुडको कर्जफेडीचा विषय यासह अनेक विषय प्रलंबीत ठेवले. आता मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शहराच्या विकासासाठी एकहाती सत्ता द्या, शहराचा वर्षभरात विकास करु, २०० कोटींचा निधी आणू असे आश्वासने भाजपातर्फे दिले जात आहे. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असताना चार वर्षात जळगावचा विकास भाजपाने केला नाही, आता सत्ता आल्यावर विकास नक्की करणार की नाही? यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल उपस्थित होत आहे. जळगावकरांना २०० कोटींचे लॉलीपॉप दिले जात असल्याचाही सूर उमटू लागला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव