शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जि.प.तर्फे पाणीपुरवठय़ाच्या जुन्या योजना पूर्ण करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 12:44 IST

जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील : तालुका स्तरावर होणार आढावा

ठळक मुद्देनिकृष्ट काम करणा:यांवर कारवाई करा नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 16 - भविष्यात  पाणी टंचाई जाणवू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली असून जुन्या योजना पूर्ण करणा:यावर भर देण्यात येत असल्याचे जि.प. अध्यक्षा उज्‍जवला पाटील यांनी सांगितले. स्थानिक पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीसोबत जिल्हा परिषद सदस्यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन प्रत्येक महिन्याला पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्याभरात सर्वत्र राबविण्यात येणा:या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी जलव्यवस्थापन समितीची शुक्रवारी सभा      झाली.  चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणा सीम, हातले तांडा, वाकडी इत्यादी गावांमधून नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आल्याचे सागंण्यात येऊन जलव्यवस्थापन सभेच्या बैठकीत यापुढे सिंचन, पाणीपुरवठा अभियंता, वनपाल, वीज वितरण कंपनीच्या  कर्मचा:यांनी उपस्थित रहावे, असे  पत्र पाठविण्यात आल्याचेही या वेळी सांगण्यात    आले.  यावल तालुक्यातील दहीगाव येथील पाण्याची टाकी जीर्ण झाल्याने नवीन टाकीचे बांधकाम होणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. भुसावळ तालुक्यातील वांजोळा-मिरगव्हाण बंधा:याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार सरपंचासहीत  स्थानिक प्रतिनिधी, नागरिकांनी अनेक वेळा केली आहे. मात्र तक्रारीची दखल घेतली नसल्याने या संदर्भात जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी जलव्यवस्थापन  समितीच्या सभेत मुद्दा उपस्थित केला व कारवाईची मागणी केली.