शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
3
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
4
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
5
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
6
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
7
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
8
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
9
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
10
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
11
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
12
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
13
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
14
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
15
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
16
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
17
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
18
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
19
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
20
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 

जळगाव जि. प. अध्यक्षांच्या वाहनाला ओझरजवळ ट्रकची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 13:46 IST

वाहनाचे नुकसान

जळगाव : शनिवारी पालकमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात सामील होण्यासाठी जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील मुंबईहून जळगाव येथे येण्यासाठी निघाल्या असताना पहाटे ३ वाजता नाशिक जवळील ओझर गावाजवळ त्यांच्या खाजगी वाहनाचा जबर अपघात झाला. सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता कुठलीही जीवित हानी झाली नाही.पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्यात दुष्काळी दौºयासाठी आले असून त्यासाठी उज्ज्वला पाटील, पती माजी जि.प. अध्यक्ष मच्छिंद्र पाटील व परिवारासह मुंबईहून रात्री बारा वाजता जळगावला यायसा निघाले. नाशिक जवळील ओझर गावाजवळ गतिरोधकावर गाडी असताना मागून ट्रॅकने जोरदार धडक दिली. त्यात पाटील यांच्या वाहनाचा भाग पूर्णत: चेपला गेला. मागच्या सिटवर बसलेल्या उज्ज्वला पाटील यांचा भाचा सुदैवाने बचावला. किरकोळ दुखापत वगळता कुणासही मोठी दुखापत झाली नाही. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यासह ट्रकही ओझर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव