शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेला तोतया उमेदवार बसवून मिळविली जळगाव जिल्हा परिषदेत नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 21:55 IST

जिल्हा परिषदेच्या शिपाई भरतीच्या परीक्षेत तोतया उमेदवार बसवून नोकरी मिळविणा-या महादू शामराव पवार (रा.किल्लारी, ता.औसा, जि. लातूर)याच्याविरुध्द गुरुवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलातुरच्या उमेदवाराविरुध्द गुन्हा दाखलजिल्हा परिषदेने केले बडतर्फ चौकशीत उघड झाली बनवेगिरी

आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि. १ - जिल्हा परिषदेच्या शिपाई भरतीच्या परीक्षेत तोतया उमेदवार बसवून नोकरी मिळविणा-या महादू शामराव पवार (रा.किल्लारी, ता.औसा, जि. लातूर)याच्याविरुध्द गुरुवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्याने महादू याला जिल्हा परिषदेने सेवेतून बडतर्फ केले आहे.

सन २०१२ मध्ये जिल्हा परिषद परिचर वर्ग ४ (शिपाई) या पदासाठी तोंडी व लेखी घेण्यात आली होती. त्यानंतर महादू पवार यांना १९ मार्च २०१६ रोजी शिपाई या पदावर नियुक्ती देण्यात आली होती. चौकशीत उघड झाली बनवेगीरी १२ जुलै २०१६ रोजी सतिष व्यंकटराव तिडके यांनी महादू शामराव पवार याने परिक्षेला तोतया उमेदवार बसविल्याची तक्रार केली होती.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील दुसाणे यांनी केली असता त्यात अ‍ॅग्ला उर्दू येथे झालेल्या केंद्रावर अर्जावरील स्वाक्षरी व उत्तरपत्रिका, हजेरीपट, हॉल तिकीट वरील स्वाक्षरी तसेच परिक्षा हॉलमध्ये बसलेला उमेदवाराचे झालेले चित्रीकरण व हॉल तिकीटावरील उमेदवाराचा फोटा यात तफावत आढळून आली. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पवार याला तडकाफडकी बडतर्फ केले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे कक्षाधिकारी किशोर वानखेडे यांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.