शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: जळगावच्या विद्यापीठाला रासेयोचे चार राज्यस्तरीय पुरस्कार

By अमित महाबळ | Updated: November 7, 2023 18:41 IST

Jalgaon University : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सन २०२१-२२ च्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (रासेयो) राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

- अमित महाबळ जळगाव - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सन २०२१-२२ च्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (रासेयो) राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये कार्यक्रम समन्वयक प्रशंसा पुरस्कार डॉ. पंकजकुमार नन्नवरे, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार डॉ. दिनेश पाटील यांना तर सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार शेंदुर्णीच्या गरूड महाविद्यालयाला व सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार विलास पाटील यांना जाहीर झाला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून ६ नोव्हेंबर रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. सन २०२१-२२ चे हे राज्यस्तरीय रा.से.यो. पुरस्कार आहेत. तत्कालीन रा.से.यो. संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांना कार्यक्रम समन्वयक प्रशंसा पुरस्कार जाहीर झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथील अ.र.भा. गरूड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील डॉ. दिनेश गरूड यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी तर याच महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर झाला आहे.

विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेतील समाजकार्य विभागातील विद्यार्थी विलास पाटील यांना सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठाला हे चार राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रा.से.योचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी पुरस्कारार्थींचे कौतुक केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव