शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीनिमित्त जळगावात लक्षवेधी भव्य मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 13:01 IST

शिवजयंती मिरवणुकीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह जळगावकरांचा सहभाग

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलापासून मिरवणुकीस प्रारंभमाजी मंत्री सुरेशदादा जैन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनशहरातील विविध भागातून आलेल्या मिरवणुकीचा शिवतीर्थ मैदानावर समारोप

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१९ : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सोमवारी सकाळी ९ वाजता शिवजयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला, तरुण व शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षवेधी होती.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, महापौर ललित कोल्हे, खासदार ए.टी.पाटील, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, प्रा.डी.डी.बच्छाव, राष्ट्रवादीचे गफ्फार मलिक, अ‍ॅड.रवींद्र पाटील, विष्णू भंगाळे, ग.स.सोसायटी अध्यक्ष विलास नेरकर, लोकसंघर्ष मोर्चाची अध्यक्ष प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.मिरवणूक जिल्हा क्रीडा संकुल, कोर्ट चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, गोलाणी मार्केट मार्गे शिवतीर्थ मैदानावरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आली. याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करीत मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.मिरवणुकीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. रामेश्वर कॉलनीतून काढण्यात आलेली दुचाकी रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ दाखल झाली.

टॅग्स :JalgaonजळगावShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८