शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे रिक्षात फिरुन सावज हेरणा-या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 12:49 IST

महिलेचाही समावेश

ठळक मुद्दे वृद्धाला लुटल्याची कबुलीअट्टल गुन्हेगार म्होरक्यासह अटक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23-  आरटीओ कार्यालयातील काम आटोपून जाणा:या जनार्दन गुलाब पाटील (रा.आदर्श नगर, जळगाव) यांच्या खिशातील एक लाख रुपये लांबविल्याची घटना 20 रोजी घडली होती़ याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी शुक्रवारी एका अट्टल गुन्हेगारासह चार जणांना अटक केली आह़े वेगवेगळ्या भाडय़ाच्या रिक्षातून चोरटे सावज हेरतात व पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोहिम फत्ते करतात़ संशय येवू नये यासाठी प्रवासी म्हणून ते महिलेचा वापर करत असल्याची माहिती मिळाली आह़ेजनार्दन  पाटील हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते पायी जात असताना एक रिक्षा चालक त्यांच्याजवळ आला. मी डी.मार्टकडे जात असून तुम्हाला रस्त्यात सोडतो असे सांगून पाटील यांना रिक्षात बसविले. मागे दोन प्रवासी बसलेले होते. रिक्षातून उतरल्यानंतर खिशातील एक लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. अट्टल गुन्हेगार म्होरक्यासह अटकपोलीस निरिक्षक बी़ज़ेरोहम यांनी संशयितांच्या शोधार्थ पोलीस उपनिरिक्षक आऱएम़ठोंबरे, विनोद शिंदे, गुन्हे शोध विभागातील प्रदीप चौधरी, विलास शिंदे, अतुल पवार, ज्ञानेश्वर कोळी, सागर तडवी यांचे पथक तयार केले होत़े या पथकाने शुक्रवारी चालक सनी संजय बि:हाडे आंबेडकर नगर, खेडी ता़जळगाव यांच्यासह महिलेला ताब्यात घेतल़े त्यांना खाकीचा हिसका दाखविल्यावर त्याने हकीकत कथन केली़ त्यानुसार पथकाने दुपारी अट्टल गुन्हेगार धिरज महारु राठोड रा़ डोहळी तांडा ता़जामनेर यांच्यासह सिकंदर गफार पटेल (वय-28) यास अटक केली़ चौघांनी गुन्ह्याची कबूल दिली आह़े