शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वेतनवाढीच्या मागणीसाठी जळगावात प्राध्यापकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 17:54 IST

वेतनवाढीसह प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एन.मुक्टोच्या जळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी व उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देखान्देशातील १५० प्राध्यापकांचा सहभागजिल्हाधिकारी व उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर धरणेसहसंचालक डॉ.केशव तुपे यांना दिले निवेदन

जळगाव : वेतनवाढीसह प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एन.मुक्टोच्या जळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी व उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खान्देशातील १५० प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सहसंचालक डॉ.केशव तुपे यांना देण्यात आले.महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा एन.मुक्टो शाखेतर्फे प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्त्व अध्यक्ष डॉ.संजय सोनवणे, सरचिटणीस प्रा.बी.पी.सावखेडकर, प्रा.सुधीर पाटील, डॉ.अनिल पाटील, डॉ.सी.पी.सावंत, प्रा.मनोहर पाटील यांनी केले. प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.राकेश शर्मा, डॉ.उमेश वाणी, डॉ.ई.जी.नेहेते यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनात राज्यस्तरीय मागण्यांसोबत सहसंचालक कार्यालय स्तरावरील काही प्रमुख मागण्यांबाबतचे निवेदन सहसंचालक डॉ.केशव तुपे यांना देण्यात आले.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव