शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव पोलिसांच्या हातावर तुरी देणा-या आरोपीची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 17:29 IST

सुप्रीम कॉलनीतून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण व पोलिसांच्या हाताला झटका मारुन पळणाºया राजू भिकू पवार (वय ३२ रा. महागाव, ता.दारव्हा, जि.यवतमाळ) याची रविवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. राजू पवार याने २५ हजार रुपये दिले नाहीत म्हणून गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुप्रीम कॉलनीतून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते.

ठळक मुद्दे यवतमाळ जिल्ह्यातून पकडलेवर्षभरापूर्वी पळविले होते बालकालारस्त्यात येताना दिला होता पोलिसांना हिसका

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ : सुप्रीम कॉलनीतून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण व पोलिसांच्या हाताला झटका मारुन पळणाºया राजू भिकू पवार (वय ३२ रा. महागाव, ता.दारव्हा, जि.यवतमाळ) याची रविवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. राजू पवार याने २५ हजार रुपये दिले नाहीत म्हणून गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर २०१६ रोजी सुप्रीम कॉलनीतून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते.दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी लागलीच त्याचा शोध घेऊन बालकाची सुखरुप सुटका केली होती. बालकाला पालकांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलीस पवार याला जळगाव घेऊन येत असताना त्याने लघवीच्या कारणाने पोलीस वाहन थांबविले होते व बाप रे.. केवढा मोठा साप असे म्हणत पोलिसांचे लक्ष विचलित करुन तेथून पळ काढला होता. त्यादिवसापासून तो फरार होता. शनिवारी त्याला त्याच्या मुळ गावातून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. २५ हजार रुपये रोख सुरक्षा अनामत भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याने ही रक्कम भरली नाही, त्यामुळे न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.