शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपाची लिफ्ट तब्बल सहा तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 22:59 IST

मनपातील २८ कर्मचारी गुरुवारी सेवानिवृत्त झाले, त्यामुळे प्रत्येक विभागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी वीजेचा लंपडाव सुरु असल्याने मनपाच्या सर्व लिफ्ट बंद झाल्या होत्या. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाºयांना आपल्या शेवटच्या दिवशी पायपीट करावी लागली. तसेच सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

ठळक मुद्देसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची शेवटच्या दिवशी पायपीटजनरेटरही बंदमुळे त्रासात पडली भरसर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.३१ : मनपातील २८ कर्मचारी गुरुवारी सेवानिवृत्त झाले, त्यामुळे प्रत्येक विभागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी वीजेचा लंपडाव सुरु असल्याने मनपाच्या सर्व लिफ्ट बंद झाल्या होत्या. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाºयांना आपल्या शेवटच्या दिवशी पायपीट करावी लागली. तसेच सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.महानगर पालिकेत एकूण सहा लिफ्ट आहेत. मात्र, त्यापैकी तीन लिफ्ट गेल्या दिड वर्षांपासून बंद आहेत. तर मुख्य दोन कॅप्सुल लिफ्ट या नेहमी सुरु असतात. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास वीज गायब झाल्यानंतर सर्व मुख्य लिफ्ट बंद पडली. यामुळे दहा ते पंधरा मिनीटे नागरिक यामध्ये अडकून पडले. मनपा कर्मचाºयांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर बंद पडलेल्या लिफ्टचे दरवाजे उघडल्यानंतर नागरिकांना बाहेर काढावे लागले. दरम्यान, एक ते दिड तास वीज बंद असल्याने लिफ्ट देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे मनपा अधिकाºयांसह सामान्य नागरिकांना देखील पायºया चढूनच जावे लागले.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका