शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा निवडणूक : ‘सोशल मीडिया’वर माघारीची कारणमीमांसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 11:44 IST

प्रचारासंदर्भात विविध पोस्ट

ठळक मुद्देडिजिटल प्रचारालाही वेगवेगवेगळ््या मुद्यांवरील पोस्टचे आवर्जून वाचन

जळगाव : मनपा निवडणुकीसंदर्भात सध्या सोशल मीडियावरही वेगवेगळी चर्चा रंगत असून आता माघार घेतलेल्या उमेदवारांनी का माघार घेतली याबाबतही वेगवेगळे संदेश फिरत आहेत. सोबतच इतरही संदेश आवर्जून वाचले जात असून उमेदवार व त्यांचे समर्थक प्रचारासंदर्भात विविध पोस्ट सोशल मीडियावर टाकून ‘डिजिटल’ प्रचार करीत आहेत.मनपा निवडणूक जाहीर झाल्यापासूनच सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश फिरू लागले. मंगळवारी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने यात १२४ उमेदवारांनी माघार घेतली. यात माघार घेण्याबाबत चर्चा होऊ लागली आहे.विनंतीला मानमाघार घेणाऱ्या उमेदवाराने भाऊ, दादा, ताई, नाना, अण्णा यांनी विनंती केल्याने माघार घेतली असल्याचे संदेश दुपारपासून फिरू लागले. यात या मंडळींचा शब्द आपण मान्य केला असून समाजासाठी त्याग केल्याचा उल्लेखही सोशल मीडियावर होत आहे.फक्त खर्च काढून द्यामाघार घेत असताना निवडणूक अर्ज, डिपॉझिट व कार्यकर्त्यांचा झालेला खर्च काढून द्या असे माघार घेणाºयांचे म्हणणे असल्याच्या पोस्ट चर्चेच्या ठरत आहे.डिजिटल पद्धतीने प्रचारउमेदवारी स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारांनी आपापले बॅनर असलेल्या पोस्टही सोशल मीडियावर टाकून एक प्रकारे डिजिटल प्रचार करीत जास्तीत जास्त शहरवासीयांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे.या सोबतच प्रभागात विकासावर भर राहण्यासह वेगवेगळे आश्वासने असलेल्या पोस्ट ‘नेटीझन्स’काढून आवर्जून वाचल्या जात आहेत. शहरात तरुण उमेदवारांची गरज का आहे, हेदेखील सोशल मीडियावरून पटवून दिले जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव