शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव महापालिका निवडणूक : पाऊसही बघतोय उमेदवारांची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 13:10 IST

चिखलात रस्ते तुडवले

जळगाव : शहरात सलग तिसऱ्या दिवशी भर पावसात प्रचार करण्याची कसरत उमेदवारांना व विविध पक्षाच्या नेतेमंडळींना करावी लागली. सतत होणाºया पावसामुळे रस्त्यांवर चिखल निर्माण झाल असून अशा मार्गावरही उमेवारांना फिरावेल लागत आहे. यामुळे पाऊसही मतदारांप्रमाणेच उमेदवारांची व राजकीय पक्षांचीही परीक्षा बघत असल्याचे बोलले जावू लागले आहे.मनपा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच व प्रचाराने वेग घेतलेला असतानाच शहरात पावसानेही जोर धरला आहे. गेल्या दोन दिवसात पाऊस झाला असताना शनिवारीही पावसाने हजेरी लावली. काही वेळ जोरदार तर इतर वेळेस रिमझिम पाऊस सुरुच होता. दरम्यान रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही पावसाची पर्वा न करता रविवारी सुटीच्या दिवसाची संधी साधत सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचार केला. सोमवारी सलग तिसºया दिवशीही सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्याने उमेदवार, राजकीय पक्षांचे नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना भर पावसातच प्रचारासाठी फिरावे लागले.छत्र्यांच्या माध्यमातूनही प्रचारपावसात फिरत असताना कार्यकर्ते व नागरिकांचा पावसापासून बचाव व्हावा म्हणून काही पक्षातर्फे आपल्या पक्षाचे चिन्ह असलेल्य छत्री वाटप करण्यात आल्या आहेत. या छत्र्या प्रचार फेºयांमध्ये दिसू लागल्याने छत्र्यांच्या माध्यमातूनही पक्षाचा व उमेदवारांचा प्रचार होताना दिसून येत आहे. तर पावसामुळे नागरिकांना एकप्रकारे छत्र्यांची गिफ्टच मिळाली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव