शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मनपा निवडणुकीत शिवसेनेने दिली विद्यमान २२ नगरसेवकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 13:08 IST

समतोल साधला

ठळक मुद्देनवीन व युवा उमेदवारांवर दिला भरमनसेतून आलेल्या दोन्ही नगरसेवकांना संधी

जळगाव : शिवसेनेकडून बुधवारी आपल्या ७५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. शिवसेनेच्या उमेदवारांची निवड करताना पक्ष नेतृत्वाने अनुभवी व युवा असा समतोल साधलेला दिसून येत असून विद्यमान २२ नगरसेवकांना संधी दिली आहे.विद्यमान उपमहापौर, स्थायी समिती रिंगणाबाहेरकाही नगरसेवकांनी स्वत:हून उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या ऐवजी इतर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये विद्यमान उपमहापौर गणेश सोनवणे, स्थायी समिती सभापती ज्योती इंगळे, अजय पाटील यांचा समावेश आहे. तर सायराबी अशोक सपकाळे ऐवजी त्यांच्या मुलाला शिवसेनेने संधी दिली आहे. तर काही नगरसेवकांचा पत्ता पक्षाने कट केला आहे. यामध्ये इकबाल पिरजादे, किशोर पाटील, संगिता राणे, राजू पटेल यांचा समावेश आहे.मनसेतून आलेल्या दोन्ही नगरसेवकांना संधीमनसेमधून शिवसेनेत आलेल्या लिना पवार व अनंत जोशी यांना शिवसेनेने संधी दिली आहे. त्या खेरीज भाजपातून आलेले नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनाही शिवसेनेने प्रभाग १४ ड मधून संधी दिली. तर राष्टÑवादीमधून शिवसेनेत दाखल झालेले अय्याज अली यांच्या पत्नी सिनीम अय्याज अली यांना शिवसेनेने संधी दिली.शहराच्या विकासासाठी नेहमी उपलब्ध राहणार-रमेशदादा जैनराजकारणात कोठे तरी थांबणे गरजेचे होते. त्यामुळे नवीन उमेदवारांना संधी मिळावी या हेतूने यावेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माजी महापौर रमेशदादा जैन यांनी दिली. मात्र, निवडणूक लढवित नसलो तरी युवा उमेदवारांना मार्गदर्शन करत राहणार असून, शहर विकासासाठी नेहमी उपलब्ध राहणार असल्याची माहिती रमेशदादा जैन यांनी दिली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाJalgaonजळगाव