शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: महागडी कार ट्रान्सफर करण्यासाठी जळगाव आरटीओमध्ये टॅक्स किती?

By विलास बारी | Updated: August 24, 2023 17:10 IST

Jalgaon: राज्याबाहेर कमी दरात कार मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिक इतर राज्यातील कार खरेदीसाठी प्राधान्य देत आहेत. मात्र, सेंकड हॅन्ड वाहन खरेदी केल्यास त्याला महाराष्ट्रात वापरण्यासाठी नोंदणी हस्तांतरण करणे आवश्यक असते.

- विलास बारी जळगाव - राज्याबाहेर कमी दरात कार मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिक इतर राज्यातील कार खरेदीसाठी प्राधान्य देत आहेत. मात्र, सेंकड हॅन्ड वाहन खरेदी केल्यास त्याला महाराष्ट्रात वापरण्यासाठी नोंदणी हस्तांतरण करणे आवश्यक असते. वाहन नोंदणी हस्तांतरण करण्यासाठी प्रत्येक राज्याचे स्वत: वेगवेगळे नियम आहेत. मात्र, मूळ प्रक्रिया सारखीच आहे. जर परराज्यातील कारचे आपल्या जिल्ह्यात नोंदणी हस्तांतरित केली नाही तर ती कार अनधिकृत मानली जाते.

परराज्यातून वाहन ट्रान्सफर करण्यासाठी काय कराल?एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहने विकली जातात. अशा वेळी विक्रेता व खरेदीदार दोघांनाही फाॅर्म २८ व २९ व फाॅर्म ३० वर स्वाक्षरी करावी लागते. एनओसी मिळविण्यासाठी विक्रेत्यांना आरटीओकडे हे फाॅर्म जमा करावे लागतात. एनओसी मिळाल्यानंतर राज्यात वाहनाची नोंदणी करण्यापूर्वी रोड टॅक्स आरटीओ कार्यालयाकडे भरावा लागतो.

पुन्हा करावी लागते नोंदणीपरराज्यातील कार आपल्या जिल्ह्यात आणल्यानंतर पुन्हा आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी करावी लागते. त्यासाठी मूळ आरसीची प्रत, वाहन विम्याची प्रत, जुनी एनओसी, फाॅर्म २९ व ३०, फोटो आयडी प्रूफ, स्थानिक पत्त्याचा पुरावा आणि ३० रुपयांच्या स्टॅम्पसह सेल्फ ॲड्रेस लिफाफा द्यावा लागत असतो.

परिवहन विभागाला मिळतोय महसूलजळगाव येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणात अशा गाड्यांची नोंदणी होत असते. वाहनांची खरेदी- विक्रीची नोंदणी होत असल्याचे चांगला महसूल मिळत असतो. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी या महसूलात वाढ होत आहे.

असा आकारतात कर१ ते २ वर्ष कालावधीतील वाहन असेल तर ९४.३ टक्के, २ ते ३ वर्षांसाठी ९१.३ टक्के, ३ ते ४ वर्षांसाठी ८७.९ टक्के, ४ ते ५ वर्षांसाठी ८४.५ टक्के, ५ ते ६ वर्षांसाठी ८१ टक्के, ६ ते ७ वर्षांसाठी ७७.२ टक्के, ७ ते ८ वर्षांसाठी ७३.३ टक्के, ८ ते ९ वर्षांसाठी ६९.७ टक्के, ९ ते १० वर्षांसाठी ६५.८ टक्के असा कर आकारण्यात येत असल्याचे आरटीओ विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

वाहनांसाठी असणारा टॅक्स रेट

वाहन                                पेट्रोल              डिझेल१० लाखांपर्यंत                   ११ टक्के          १३ टक्के१० ते २० लाख                  १२ टक्के          १४ टक्के२० लाखांपेक्षा जास्त          १२ टक्के         १५ टक्के

टॅग्स :carकारJalgaonजळगाव