शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पोहे बनविणे विद्यार्थिनीला पडले सात हजारात तीनशे रुपयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 20:59 IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया जया जिजाबराव पाटील (वय २५, रा.भोकरी, ता.मुक्ताईनगर)  विद्यार्थिनीच्या पर्समधून सात हजार लांबविण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजता भावना क्लासेसच्या इमारतीत घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया ही शेजारील मैत्रिणीकडे अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी तसेच पोहे बनविण्यासाठी गेली होती.

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थिनीचे ७ हजार लांबविले जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल  पोहे बनविण्यासाठी गेली होती मैत्रिणीकडे

लोकमत आॅनलाईनजळगाव दि,३ :स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या जया जिजाबराव पाटील (वय २५, रा.भोकरी, ता.मुक्ताईनगर)  विद्यार्थिनीच्या पर्समधून सात हजार लांबविण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजता भावना क्लासेसच्या इमारतीत घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया ही शेजारील मैत्रिणीकडे अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी तसेच पोहे बनविण्यासाठी गेली होती.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, जया पाटील ही विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याने कोठारी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे ए.एन.पाटील उर्फ बाळू पाटील यांच्या मालकीच्या भावना क्लासेसच्या इमारतीत भाड्याने राहायला आहे. शेजारच्या खोलीत पुनम पाटील (रा.जैतपीर, ता.अमळनेर), धनश्री पाटील (रा.हडसन, ता.पाचोरा), भाग्यश्री शेवाळे (रा.धुळे) राहतात तर वर्षा पाटील (रा.लोणे, ता.धरणगाव) ही परीक्षेसाठी एक दिवसासाठी आलेली होती. रविवारी सकाळी खोलीचा दरवाजा उघडा ठेवून जया ही शेजारच्या मैत्रिणीकडे पोहे बनविण्यासाठी तसेच पाणी गरम करण्यासाठी गेली असता साडे सहा ते साडे सात या वेळेत बॅगेतून सात हजार तीनशे रुपये कोणीतरी लांबविले. घर मालक बाळू पाटील हे त्या वेळी पार्कींगकडून वर राहत असलेल्या घराकडे जात होते.  दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर जया व तिच्या मैत्रिणींनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.