शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव घरकुल प्रकरण : ‘साधी कैद व सश्रम कारावास’ वरुन कामकाज तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:23 IST

सरकारपक्ष आज निवाडे सादर करणार

जळगाव/औरंगाबाद : धुळे विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात आरोपींना साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. साधी कैद अपवाद तर सश्रम कारावास नियम आहे, त्यामुळे सरकारपक्षाचे अपील दाखल करावे की नाही?, नेमका कायदा काय आहे? यावर उच्च न्यायालयाने सरकार पक्षाला उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे संदर्भ (निकालाचे न्यायनिवाडे) गुरुवारी सादर करण्याचे निर्देश दिले, तोपर्यंत ही सुनावणी तहकूब ठेवण्यात आली.तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल प्रकरणात शिक्षा झालेल्या सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, आमदार चंद्रकांत सोनवणे व इतर आरोपींंच्या जामीन अर्जावर बुधवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होती. तर या आरोपींच्या शिक्षेत आणि दंडात वाढ करण्यात यावी असे अपील सरकार पक्षाने न्या.पी.व्ही. नलावडे आणि न्या.के.के. सोनवणे यांच्या द्वीपीठात दाखल केले होते. या अपिलावरच बुधवारी खंडपीठात कामकाज झाले. विशेष सरकारी वकील अमोल सावंत व अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांनी सरकारपक्षाची बाजू न्यायालयात मांडली असता त्यावर न्यायालयाने संदर्भ सादर करण्याचे निर्देश देवून कामकाज तहकूब केले. बचाव पक्षाचे अ‍ॅड. महेश देशमुख, अ‍ॅड. किशोर संत, अ‍ॅड.सत्यजित बोरा आदी हजर होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव