शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश

By विजय.सैतवाल | Updated: September 17, 2024 21:44 IST

ढोल-ताशांचा गजर अन् बाप्पाच्या जयघोषात गणेश विसर्जन मिरवणूक

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: गेल्या अकरा दिवसापासून सार्वजनिक मंडळांसह घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मंगळवारी सकाळी १० वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणरायाचा जयघोष करीत मेहरुन तलाव परिसरात घरगुती तसेच खासगी मंडळांच्या विसर्जनाला दुपारपासूनच सुरुवात झाली मानाच्या महानगरपालिकेच्या गणपतीचे संध्याकाळी साडे सहा वाजता विसर्जन करण्यात आले. 

गणरायाला निरोप देण्यासाठी सोमवारी रात्री शिवतीर्थ मैदानापासून विसर्जन रांगेला सुरुवात करण्यात आली. सर्वात पुढे मानाचा महानगरपालिकेचा गणपती व त्यामागे सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्ती होत्या. मंगळवारी सकाळी १० वाजता ढोल ताशांचा गजर, पुष्प पाकळ्यांची उधळण, बाप्पाचा जयघोष अशा उत्साही वातावरणात व मान्यवरांच्याहस्ते मानाच्या गणपतीचे पूजन करून व महाआरती करून सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली. विसर्जन मिरवणुकीमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना सादरीकरणासाठी दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला असून प्रत्येक मंडळ कलागुणांचे सादरीकरण केले. त्यात एका मंडळाने 'बेटी बचाव'चा सामाजिक संदेश दिला.

दुसरीकडे शहरातील विविध भागातील खासगी मंडळांसह घरगुती गणपती मेहरुन तलाव या विसर्जन स्थळी येण्यास दुपारपासूनच सुरुवात झाली. या ठिकाणी बाप्पाची विसर्जनाची आरती करून निरोप देण्यात आला. संध्याकाळी साडेसहा वाजता मानाच्या महापालिकेच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालणार असून त्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक आटोपण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024