शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी जळगाव जिल्ह्यात २९३ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 11:57 IST

आठ महिन्यात अडीच कोटी दंड वसूल

जळगाव : अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी जिल्हाभरात २९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यात २८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१९ या काळात एकूण २४६ कोटी ६१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात सर्वाधिक ५० लाख ५६ हजाराचा दंड जळगाव तालुक्यातून वसूल करण्यात आला असून सर्वाधिक ८ गुन्हे धरणगाव तालुक्यात दाखल करण्यात आले आहे.जिल्ह्यात अवैध गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. सध्यादेखील वाळू उपसा बंद असतानाही वाळूची वाहतूक सुरूच असल्याचे चित्र समोर येत आहे. या शिवाय जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या कामासाठीदेखील अवैधरित्या मुरुमाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गेल्या आठवड्यातच कारवाई करण्यात आली. कारवाई होत असली तरी अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे जुमानत नसल्याचे चित्र कारवाईवरून दिसून येत आहे.नोव्हेंबर महिन्यात वाढली कारवाई१ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१९ या काळात अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाºया २९३ वाहनांवर कारवाई करीत २४६ कोटी ६१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर २८ गुन्हे दाखल झाले. यात ३० सप्टेंबरनंतर वाळू उपशास बंदी असतानाही अवैध वाहतूक सुरूच आहे. एप्रिल ते आॅक्टोबर २०१९ अखेर झालेल्या कारवाईची आकडेवारी पाहता नोव्हेंबर या एकाच महिन्याची कारवाईची सरासरी जास्त असल्याचे दिसून येते.आॅक्टोबर अखेर जिल्ह्यात २३४ वाहनांवर कारवाई झाली तर नोव्हेंबर या एकाच महिन्यात ५९ वाहनांवर कारवाई करण्यात आली.सर्वाधिक दंड जळगाव तालुक्यातून वसूलकारवाई दरम्यान आठ महिन्यात सर्वाधिक ५० लाख ५६ हजार रुपयांचा दंड जळगाव तालुक्यातून वसूल करण्यात आला तर सर्वात कमी अर्थात एक रुपयांचाही दंड पारोळ््यातून करण्यात आलेला नाही. अशाच प्रकारे कारवाई करण्यात आलेल्या वाहनांची संख्याही जळगाव तालुक्यातच जास्त असून आठ महिन्यात ७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.सर्वाधिक गुन्हे धरणगाव तालुक्यात दाखलएप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या आठ महिन्यात सर्वाधिक ८ गुन्हे धरणगाव तालुक्यात दाखल झाले आहे तर जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, भडगाव तालुक्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव