शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात कॉरीडॉरकरीता आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 12:30 IST

वन्यजीव प्रेमींचा निर्णय

ठळक मुद्देव्याघ्रपरिषद घेणारअभयारण्यासाठीच्या सवलतींचा लाभ यावल अभयारण्याला मिळत नाही

जळगाव : जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असली तरी वाघांच्या मृत्यूच्या घटनाही वाढल्या आहेत. ही चिंताजनक बाब आहे. त्यासाठी जळगाव व यावल वनविभागाने २०१३ मध्येच दिलेला ‘मेळघाट-वढोदा-यावल-अनेर’ कॉरिडॉरसाठीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. तो तातडीने मार्गी लागावा यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय बुधवार, १५ रोजी सायंकाळी शारदाश्रम शाळेत झालेल्या वन्यजीवप्रेमींच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच डिसेंबरअखेर दुसरी व्याघ्रपरिषद घेण्याचे ठरविण्यात आले.न्यू कॉन्झर्व्हर फाऊंडेशनचे अभय उजागरे यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीला वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, वासुदेव वाढे, पर्यावरण शळेचे राजेंद्र नन्नवरे, समर्पण संस्थेच्या चेतना नन्नवरे, मराठी विज्ञान परिषदेचे देशपांडे, ग्रीन अर्थ फाऊंडेशनचे संजय पाटील, उपज फाऊंडेशनचे सुरेंद्र चौधरी, आॅर्कीड नेचर फाऊंडेशनचे सदस्य तसेच रविंद्र सोनवणे, राहुल सोनवणे, रविंद्र फालक, प्रताप सोनवणे, अर्चना उजागरे आदी उपस्थित होते.यावेळी यावल अभयारण्याची प्राथमिक मंजुरी आली. मात्र अंतिम नोटीफिकेशन ४९ वर्ष उलटूनही आलेले नाही. त्यामुळे अभयारण्यासाठीच्या सवलतींचा लाभ यावल अभयारण्याला मिळत नाही.

टॅग्स :TigerवाघJalgaonजळगाव