शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये ९९.३९ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:53 IST

गतवर्षी आजच्या दिवशी केवळ ५५.४६ टक्केच पाणीसाठा होता.

जळगाव : जिल्ह्यातील सर्व मोठे व मध्यम प्रकल्पांमध्ये यंदा ९९.३९ टक्के पाणीसाठा झाला आहे. केवळ भोकरबारी मध्यम प्रकल्पात ५१.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा होता. तर सर्व प्रकल्पांमध्ये मिळून गतवर्षी आजच्या दिवशी केवळ ५५.४६ टक्केच पाणीसाठा होता.गतवर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.यंदाही जिल्ह्यात यंदा तब्बल २३ दिवस उशीराने पावसाचे आगमन झाले. मात्र त्यानंतर पावसाने अपवाद वगळता सातत्याने व जोरदार हजेरी लावली. त्यामुळे यंदा सरासरीच्या तब्बल १४० टक्के पाऊस झाला आहे.या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व मोठे व मध्यम प्रकल्प मिळून ९९.३९ टक्के पाणीसाठा झाला आहे.तिन्ही मोठे प्रकल्प तुडुंबजिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर हे तिन्ही प्रकल्प तुडुंब भरले आहेत.हतनूरमध्ये पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे या धरणात सध्या ९९.१८ टक्के पाणीसाठा आहे. तर गिरणा व वाघूर धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. वाघूर धरणाचेही सर्व २० गेट यंदा प्रथमच उघडावे लागले.मध्यम प्रकल्पांमध्ये ९७.३६ टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून ९७.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यातील केवळ भोकरबारी धरणात ५१.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणात मागील वर्षी शून्य टक्के पाणीसाठा होता. तर अन्य १२ पैकी सुकी, अभोरा, मंगरूळ, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, बोरी या १० मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर गूळ प्रकल्पा ९०.४१ टक्के व मन्याड प्रकल्पात ९९.९९ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव