शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची अखेर बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:48 IST

सोलापूरहून डॉ़ शितलकुमार जाधव येणार

जळगाव : अनेक आरोप प्रत्यारोपानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बबिता कमलापूरकर यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली आहे़ त्यांच्या रिक्त जागेवर सोलापूर येथील सहायक संचालक आरोग्य सेवा कृष्ठरोग डॉ़ शितलकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे़डॉ़ कमलापूरकर यांच्या कार्यमुक्तीचा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता़ त्या अनुषंगाने चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती़ या समितीने चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल पाठविला होता़ नियुक्तीच्या ठिकाणी लवकरच रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत़बाईक अ‍ॅम्ब्युलन्सचा यशस्वी प्रयोगडॉ़ शितलकुमार जाधव हे सोलापूर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणूनही कार्यरत होते़ त्यांच्या कार्यकाळात गेल्या तीन वर्षांपासून वारीत येणाऱ्यांसाठी बाईक अ‍ॅम्ब्युलन्स ही संकल्पना राबविण्यात आली होती़ आरोग्य सेवकांना आरोग्यदूत म्हणून यात नियुक्ती देऊन वारीत अगदी सहज पोहचून उपचारा देण्यासाठी, आरोग्य सेवादेण्यासाठी त्यांची ही संकल्पना यशस्वी ठरली होती़ हा प्रयोग नंतर मुंबईतही राबविण्यात आला होता़ सरकारच्या आरोग्य सेवांवर सामन्यांचा विश्वास बसणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे, येत्या आठवडाभरात जळगावला रूजू होणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव