शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात १६० गावांना टँकरद्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:26 IST

पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची भिती

जळगाव : जिल्ह्यात यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ असून पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. एप्रिल महिना संपत आला असताना जिल्ह्यातील तब्बल १६० गावांना १४६ टँकर्स द्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली असून ही समस्या अधिक तीव्र होण्याची भिती व्यक्त होत आहे. यंदा २१० गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.२५२ गावांमध्ये २५८ विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यातील २५२ गावांमध्ये २५८ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात सर्वाधिक ४७ गावे जामनेर तालुक्यातील आहेत. तर अमळनेर तालुक्यातील ३४, धरणगाव तालुक्यातील ३५, एरंडोल १७, मुक्ताईनगर २६, पाचोरा २७, चाळीसगाव १७ तर पारोळा तालुक्यातील १६ गावांचा समावेश आहे. ४६ गावांमध्ये ४३ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना केल्या आहेत.अमळनेर तालुक्यात सर्वाधिक गावेजिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून सध्या तब्बल ४७ गावांना ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यातीलच २८ गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पारोळा तालुक्यात २७ गावांना २२ टँकर, चाळीसगाव २६ गावांना २९ टँकर, पाचोरा १२ गावांना १२ टँकर तर जळगाव तालुक्यात २, धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी १ गावला, भुसावळ तालुक्यातील ३, बोदवड ५, भडगाव तालुक्यातील ४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव