शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात शेतक-याची विषप्राशन करुन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 16:30 IST

डोक्यावर कर्जाचा डोंगर, कर्जमाफीचाही लाभ मिळालेला नाही, त्यातच बोंडअळीमुळे कपाशी पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आल्याने मोती संगडा पवार (वय ५०, रा.रामदेववाडी, ता.जळगाव) या शेतक-याने मध्यरात्री शेतात जाऊन विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरामदेववाडी येथे आत्महत्याकपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भावपोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२५:  बोंडअळीमुळे कपाशी पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आल्याने मोती संगडा पवार (वय ५०, रा.रामदेववाडी, ता.जळगाव) या शेतक-याने मध्यरात्री  विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, मोती संगडा पवार यांच्याकडे ५ एकर हंगामी बागायती शेती आहे. या शेतात ज्वारी व कापसाची लागवड केली होती. ज्वारीचे फारसे उत्पन्न आले नाही, त्यामुळे कपाशी पिकावरच मदार होती. कपाशीचा हंगाम निम्मे झाला तरी त्यातूनही फारसे उत्पन्न आले नाही. हिवाळ्यामुळे उत्पन्न वाढण्याच्या आशा होत्या, मात्र पिकावर बोंडअळीचा प्रार्दभाव झाल्याने पवार कमालीचे खचले होते.

शुक्रवारी मध्यरात्री ते शेतात गेले. पिकांवर फवारणी करण्याचे औषध शेतातच असल्याने त्यांनी तेथेच हे औषध प्राशन केले. दरम्यान, पवार यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे ६० हजार व खासगी असे लाखाच्यावर कर्ज होते. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे समाधान पाटील यांनी पंचनामा करुन मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात दिला.यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व गावक-यांची मोठी गर्दी झाली होती. पवार यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.