शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

५ प्रांत, ११ तहसीलदारांची वेतनवाढ जळगाव जिल्हाधिकाºयांनी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 22:32 IST

सातबारा संगणकीकरणात हलगर्जीपणा भोवला

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांनी बोलणे टाळले.सातबारा संगणकीकरणाचे केवळ १२ टक्केच काम पूर्णएक वेतनवाढ रोखली

आॅनलाईन लोकमत,जळगाव, दि.२७-  सातबारा संगणकीकरणाच्या कामात हलगर्जीपणा केल्याने ५ प्रांताधिकारी व ११ तहसीलदारांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. त्यापैकी जळगाव प्रांताधिकाºयांची वेतनवाढ रोखण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र याबाबत जिल्हाधिकाºयांना विचारणा केली असता फाईल जुनी आहे. माहिती घ्यावी लागेल, असे सांगत या विषयावर बोलणे टाळले.१४ आॅगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमावेळी संगणकीकरण पूर्ण झालेल्या गावांची संख्या ३९ असताना महिनाभरानंतर ती केवळ ९५ पर्यंतच गेली. दोन महिन्यात जिल्ह्यातील उर्वरित सर्व गावांचे सातबारा संगणकीकरण पूर्ण करण्याचा मानस होता. त्यापैकी एक महिना उलटून गेला. मात्र या कामात प्रगती झालेली नसल्याने राज्यात जिल्ह्याची क्रमवारी ३२वरून घसरून ३३वर गेली. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी १९ सप्टेंबर रोजी याबाबत आढावा घेतला. त्यात संगणकीकरण पूर्ण झालेल्या गावांची संख्या ३९ वरून केवळ ९५ पर्यंतच पोहोचल्याचे आढळून आले. त्यापैकी केवळ चोपडा व यावल तहसीलदारांचे काम समाधानकारक असल्याचे आढळून आले.  त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी जळगाव, अमळनेर, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ व फैजपूर येथील प्रांताधिकाºयांना तर जळगाव, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर येथील १३ तहसीलदारांना नोटीस बजावली व  कारवाईचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर महिनाभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्याचे सातबारा संगणकीकरणाचे केवळ १२ टक्केच काम पूर्ण झालेले असल्याने जिल्हाधिकाºयांनी या अधिकाºयांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यापैकी पाचोरा प्रांताधिकारी प्रभारी असल्याने व फैजपूरला प्रांताधिकारी नसल्याने त्यांना वगळण्यात आले. तर नोटीस दिलेल्या १३ तहसीलदारांपैकी मुक्ताईनगर, बोदवड या तहसीलदारांना वगळण्यात आले आहे.  या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.------यांची एक वेतनवाढ रोखलीप्रांताधिकारी- जळगाव, अमळनेर, एरंडोल,चाळीसगाव, भुसावळ. (यापैकी जळगाव प्रांताधिकाºयांची वेतनवाढ रोखण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे समजते.)तहसीलदार- जळगाव, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, भडगाव, भुसावळ, रावेर