शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 15:34 IST

गोंडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : जळगाव जिल्हा अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना जाहीर करण्यात आली. त्यात ...

ठळक मुद्देप्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनएकसंघतेसाठी प्रयत्नरत राहणारजिल्हाध्यक्षपदी चाळीसगावचे दत्तात्रय भिला मालपुरे

गोंडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : जळगाव जिल्हा अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना जाहीर करण्यात आली. त्यात जिल्हाध्यक्षपदी चाळीसगावचे दत्तात्रय भिला मालपुरे यांची सर्वानुुमते निवड करण्यात आली.ही निवड संस्थापक अध्यक्ष सुनील नेरकर , प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरोडे, राष्ट्रीय संघटक दीपक येवले यांनी केली आहे. राज्य कार्यकारिणी अशी- प्रदेशाध्यक्ष नंदलाल धांडे (नाशिक), निवड समिती (राज्य प्रतिनिधी) गिरीष रामचंद्र वाणी, प्रदेश खजिनदार पारोळा, बापूराव लक्ष्मण वाकलकर, कार्यकारिणी सदस्य जळगाव, विजय पुंडलीक पाखले, चाळीसगाव, स्वप्नील भोकरे, जळगाव, किशोर शिरोडे, चाळीसगाव. याशिवाय जळगाव जिल्हा कार्यकारणी अशी- जिल्हाध्यक्ष डी. बी. मालपुरे, चाळीसगाव, उपाध्यक्ष अजय पांडुरंग कोतकर, चाळीसगाव, कार्याध्यक्ष- शशिकांत महालपुरे, पाचोरा, कोषाध्यक्ष- सी.सी.वाणी, चाळीसगाव, खजिनदार- पी.के.सोनजे, पारोळा, उपाध्यक्ष- नीलेश दुसे, मुख्य संघटक - दीपक शिनकर, पारोळा, संघटक - चंद्रशेखर वाणी, धरणगाव, संघटक सुनील पंढरीनाथ वाणी, अमळनेर, संघटक- नितीन मेणे एरंडोल, संघटक अमोल येवले, चाळीसगाव, महिला प्रतिनिधी नीलिमा निंबा दशपुते, पारोळा, स्वाती प्रभाकर मोराणकर, भडगाव.एकसंघ राहण्यासाठी प्रयत्नरत असणार असल्याचे कार्यकारिणीने म्हटले आहे.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव