शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

जळगाव जिल्ह्यात ५४ उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:39 IST

विधानसभा निवडणूक : ११ मतदारसंघातील २५हजार ५८८ मतदारांनी दाबले ‘नोटा’चे बटन

जळगाव : निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांपैकी कुणीही उमेदवार पसंत नसल्यास ‘या पैकी कुणीही नाही’ (नन आॅफ अबोव्ह-नोटा) या पर्यायाचा वापर करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने मतदारांना उपलब्ध करून दिली आहे. यंदा मात्र ‘नोटा’चा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील तब्बल २५ हजार ५८८ मतदारांनी ‘नोटा’चे बटन दाबले असल्याचे मतमोजणीत उघड झाले आहे. तर या मतदारसंघांमधील तब्बल ५४ उमेदवारांना ‘नोटा’च्या मतांपेक्षाही कमी मते मिळाली आहेत.चोपडा विधानसभानोटा- २१७५कमी मते मिळालेले उमेदवार-२१) ईश्वरलाल सुरेश कोळी-अपक्ष-मते-१५२९२) दगडू फत्तू तडवी-अपक्ष-मते- ७६८रावेर विधानसभानोटा-१९४६कमी मते मिळालेले उमेदवार- ४१) संतोष मधुकर धिवरे- बसपा-मते-११०४२) राजाराम माधव सोनार-अपक्ष-मते-४९३३) डी.डी.वाणी(फोटोग्राफर)-अपक्ष- मते-१३३३४) संजय हमीद तडवी-अपक्ष-मते-४६१भुसावळ विधानसभानोटा-३२७७कमी मते मिळालेले उमेदवार-८१) निलेश अमृत सुरळकर-मनसे-मते-२०९५२) राकेश साहेबराव वाकाडे-बसपा-मते-९७०३) अजय जिवराम इंगळे-बहुजनमुक्ती पार्टी-मते-८०६४) कैलास गोपाल घुले-आययुएमएल-मते-८८२५) गीता प्रशांत खाचणे-अपक्ष-मते-२१५७६) निलेश राजू देवघाटोळे-अपक्ष-मते-५०१७) यमुना दगडू रोटे-अपक्ष-मते-९१७८) सतीश भिका घुले-अपक्ष-मते-१५७२जळगाव शहरनोटा-४९९८कमी मते मिळालेले उमेदवार-मते-१०१) अशोक श्रीधर शिंपी-बसपा-मते-१२१४२) अ‍ॅड.जमील देशपांडे-मनसे-मते-३४८१३) वंदना प्रभाकर पाटील-महाराष्टÑ क्रांती सेना-मते-९०९४) सुरवाडे गौरव दामोदर-बहुजन मुक्ती पार्टी-मते-२०३५) अनिल पितांबर वाघ-अपक्ष-मते-४२०६) प्रा.डॉ.आशिष जाधव-अपक्ष-मते-३९०७) गोकुळ रमेश चव्हाण-अपक्ष-मते-३६४८) माया बुधा अहिरे-अपक्ष-मते-३७४९) ललित गौरीशंकर शर्मा-अपक्ष-मते-५०११०) शिवराम मगर पाटील-अपक्ष-मते-११६९जळगाव ग्रामीण विधानसभानोटा-२३८२कमी मते मिळालेले उमेदवार-६१) संजय पन्नालाल बाविस्कर-बसपा-मते-९०५२) दिलीप राजाराम पाटील-पीएडब्लूपीआय-मते-६२९३) प्रदीप भिमराव मोतीराया-अपक्ष-मते-१३६२४) लक्ष्मण गंगाराम पाटील-अपक्ष-मते-३५७५) सोनवणे ईश्वर उत्तम-अपक्ष-मते-३११६) संभाजी कडू कोळी-अपक्ष-मते-११२९पाचोरा विधानसभानोटा-१७२४कमी मते मिळालेले उमेदवार-३१) संतोष फकीरा मोरे-बसपा-मते-६६९२) मांगो पुंडलिक पगारे-बमपा-मते-५८८३) राजेंद्र सुरेश चौधरी-अपक्ष-मते-९४७एरंडोल विधानसभानोटा-१९९५कमी मते मिळालेले उमेदवार-४१)संजय लक्ष्मण लोखंडे-बसपा-मते-६३५२)आबासाहेब चिमणराव पाटील-अपक्ष-मते-२५८३)प्रा.प्रतापराव रामदास पवार-अपक्ष-मते-५०६४)राहुल रघुनाथ पाटील-अपक्ष-७९३जामनेर विधानसभानोटा-२१०५कमी मते मिळालेले उमेदवार-५१) डॉ.विजयानंद कुलकर्णी-मनसे-मते-१४३९२) शक्तीवर्धन शांताराम सुरवाडे-बसपा-मते-६७३३) गजानन रामकृष्ण माळी-अपक्ष-मते-६५९४) पवन पांडुरंग बांडे-अपक्ष-मते-५१४५) वसंत रामू इंगळे-अपक्ष-मते-३७२मुक्ताईनगर विधानसभानोटा-१८०६कमी मते मिळालेले उमेदवार-४१) भगवान दामू इंगळे-बसपा-मते-१५८३२) संजू कडू इंगळे-बमुपा-मते-१४०३३) ज्योती महेंद्र पाटील-अपक्ष-मते-८८८४) संजय प्रल्हाद कांडेलकर-अपक्ष-मते-५६०अमळनेर विधानसभानोटा-१५०३कमी मते मिळालेले उमेदवार-४१) अंकलेश मच्छिंद्र पाटील-मनसे-मते-५२८२) रामकृष्ण विजय बनसोडे-बसपा-मते-४९८३) अनिल (दाजी) भाईदास पाटील-अपक्ष-मते-१०६१४) संदीप युवराज पाटील-अपक्ष-मते-४८७चाळीसगाव विधानसभानोटा-१६७७कमी मते मिळालेले उमेदवार-४१) ओंकार पितांबर केदार-बसपा-मते-१३०१२) राकेश लालचंद जाधव-मनसे-मते-१३९९३) उमेश प्रकाश कर्पे-अपक्ष-मते-७८२४) विनोद महादेव सोनवणे-अपक्ष-मते-१००५धुळे जिल्ह्यात १३४१० जणांची ‘नोटा‘ला पसंतीधुळे- विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत़ निवडणूक आयोगाने मतदाराना नकारात्मक मतदानाचा पर्याय दिलेला असतो़ धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात १३ हजार ४१० मतदारांनी नोटाला पसंती दिल्याचे चित्र समोर आले आहे़ ईव्हीएम मध्ये सर्वात खाली नोटा बटणाचा पर्याय दिलेला असतो़ जर यादी मधे दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार मतदाराला पसंत नसेल तर, अशा वेळी नोटा हा पर्याय निवडणूक आयोगाने दिलेला आहे़ या पर्यायाचा वापर शहरी भागातील मतदार अधिक करतात, असा अंदाज असताना साक्री मतदार संघातील ग्रामीण भागातील मतदारांनी सर्वाधिक नोटाला पसंती दिली़ विधानसभा निवडणूकीत साक्री मतदारसंघात सर्वाधीक ४ हजार १४७ मतदारांनी नोटाला पसंती दिली़ दुसऱ्या क्रमांकावर शिरपूर मतदारसंघ ३ हजार ८२८ मतदारांनी नोटाचे बटन दाबले़ तर शिंदखेडा मतदार संघात १ हजार ८१६ मतदारांनी नोटाचा वापर केला़ धुळे शहर मतदारसंघात, १ हजार ३७१ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला़नंदुरबार जिल्ह्यातील ११ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मतेनंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात यावर्षी एकूण २६ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. त्यापैकी ११ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. २०१४ च्या तुलनेत ही संख्या यावर्षी निम्म्यावर आहे. जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघात यावर्षी सर्वाधिक म्हणजे १० उमेदवार होते. या मतदारसंघात ‘नोटा’ला चार हजार ९४९ मते पडली आहेत. या मतांपेक्षाही पाच उमेदवारांना कमी मते आहेत. त्यात आम आदमी पक्षासह चार अपक्षांचा समावेश आहे. आम आदमी पक्षाचे डॉ.सुनील गावीत यांना ४७५, अपक्ष रामू वळवी यांना ७३५, अर्जुनसिंग वसावे एक हजार ३८, प्रकाश गांगुर्डे यांना एक हजार १४१ तर डॉ.राकेश गावीत यांना एक हजार २८६ मते मिळाली आहेत. नंदुरबार मतदारसंघात एकूण सहा उमेदवार होते. त्यात नोटाला तीन हजार ४९७ मते पडली आहेत. तर त्यापेक्षा कमी मते बीएसपीचे विपुल वसावे यांना एक हजार ९२१, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रकाश गांगुर्डे एक हजार ४३७ तर अपक्ष आनंद कोळी यांना दोन हजार ४० मते मिळाली आहेत. अक्कलकुवा मतदारसंघात एकूण सहा उमेदवार होते. येथे नोटाला चार हजार ८५६ मते पडली. तर आम आदमी पक्षाचे अ‍ॅड.कैलास वसावे यांना चार हजार ३४, अपक्ष डॉ.संजय वळवी यांना दोन हजार ८०८ व अपक्ष भरत पावरा यांना तीन हजार ७८२ मते मिळाली. शहादा मतदारसंघात एकूण चार उमेदवार होते. येथे नोटाला तीन हजार ४४३ मते पडली.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव