शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव : शाळा प्रवेशासाठी ८ मे पर्यंत मुदतवाढ, आरटीई अंतर्गत पालकांना दिलासा

By अमित महाबळ | Updated: April 24, 2023 16:40 IST

मुलांचे मोठ्या संख्येने प्रवेश बाकी असल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमधील २५ टक्के जागांवर मुलांच्या प्रवेश निश्चितीसाठी दि. ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुलांचे मोठ्या संख्येने प्रवेश बाकी असल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

जळगाव जिल्ह्यातील २८१ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात येत आहेत. ३०८१ जागा उपलब्ध असून, त्यासाठी ११२९० अर्ज आले होते. त्यातून २९८३ अर्जांची निवड राज्यस्तरावर सोडत काढून करण्यात आली होती. या मुलांना शाळांमध्ये प्रवेश निश्चितीसाठी दि. २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याची ऑनलाइन प्रक्रिया दि. १३ पासून सुरू झाली मात्र पहिल्या दिवसापासूनच पालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. 

पोर्टल स्लो असल्याने प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत होते. त्यामुळे मुदत संपण्यास एक दिवस बाकी असताना जळगाव जिल्ह्यात केवळ ४४७ मुलांचे प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. राज्य स्तरावर १,०१,८४६ जागांसाठी ९४,७०० अर्जांची निवड झाली होती. त्यापैकी केवळ १२,३३२ प्रवेश होऊ शकले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने दि. ८ मे २०२३ पर्यंत प्रवेशाची मुदत वाढवून दिली आहे. त्या चुकीचा पालकांना फटकादरम्यान, अर्ज भरताना शाळांचा प्राधान्यक्रम चुकणे किंवा नको असलेल्या शाळेच्या नावाचा समावेश केल्याचा फटका प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर पालकांना बसत आहे. त्यामुळे शाळा बदल करून मिळणेसाठी प्राथमिक शिक्षण विभागात पालक संपर्क साधत आहेत. परंतु, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याने पालकांना नकार मिळत आहे.

टॅग्स :Educationशिक्षण