- नरेंद्र खंबायतअडावद जि. जळगाव : वाळू व्यावसायिकाकडून लाच घेतांना अडावद ता. चोपडा येथील पोलीस ठाण्यातील कॉ. योगेश गोसावी याला रंगेहात पकडण्यात आले. यासोबत होमगार्ड चंद्रकांत कोळी यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
Jalgaon: वाळू व्यावसायिकाकडून लाच घेताना पोलिसाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 15:01 IST