शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर स्वामीच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:12 IST

नेत्रदीपक शोभायात्रा

जळगाव - भगवान महावीर स्वामी जयंतीचा जळगाव शहरात उत्साह असून सकाळपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. या निमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रने शहरवासीयांचे डोळ््यांचे पारणे फेडले.गेल्या पाच दिवसांपासून शहरात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच सुरू असून मुख्य सोहळा १७ रोजी साजरा होत आहे. सकाळी साडेसात वाजता काँग्रेस भवन समोरील श्री वासूपूज्य जैन मंदिरात ध्वजवंदनाने त्यास सुरुवात झाली. त्यानंतर याच ठिकाणाहून भव्य शोभायात्रेला (वरघोडा) सुरुवात झाली. बालगंधर्व नाट्यगृहाजवळ शोभायात्रेचा समारोप होऊन त्या ठिकाणी मंगलाचरण, स्वागत गीत, सामूहिक ध्वजारोहण, भगवंतास पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ‘भगवान महावीर मेरे मॅनेजमेंट गुरु’ या विषयावर कोलकत्ता येथील जयश्री डागा यांनी मार्गदर्शन केले. माजी मंत्री सुरेशदादा जैन सोहळ््याच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल बाफना, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, सकल जैन संघाचे अध्यक्ष दलुभाऊ जैन, श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे प्रमुख अजय ललवाणी यांच्यासह सर्व पंथियांचे अध्यक्ष उपस्थित होते. या ठिकाणी रक्तदान शिबिर, मधुमेह तपासणी करण्यासह देहदानाचे अर्ज स्वीकारण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव