शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात अधिका-याची नगरसेविकेला शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 21:33 IST

वॉर्डातील स्ट्रीट लाईट व नवीन पोल उभारणीचा विषय महासभेत का घेतला नाही? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नगरसेविका ज्योती चव्हाण यांना मनपाचे लाईट विभागप्रमख एस.एस.पाटील यांनी शिवीगाळ व दमटाटी केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी २.३० वाजता गणपती नगरात घडला. याबाबत नगरसेविका चव्हाण यांच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देवॉर्डातील स्ट्रीट लाईटचा विषय महासभेत घेतला नाहीजाब विचारल्यावर झाला वादरामानंद नगर पोलिसात तक्रार

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२१: वॉर्डातील स्ट्रीट लाईट व नवीन पोल उभारणीचा विषय महासभेत का घेतला नाही? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नगरसेविका ज्योती चव्हाण यांना मनपाचे लाईट विभागप्रमख एस.एस.पाटील यांनी शिवीगाळ व दमटाटी केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी २.३० वाजता गणपती नगरात घडला. याबाबत नगरसेविका चव्हाण यांच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ज्योती बाळासाहेब चव्हाण या वॉर्ड क्रमांक २९ मध्ये नगरसेविका आहे. वॉर्डातील स्ट्रीटलाईट व नवीन पोल उभारणीचा विषय महासभेत घ्यावयाचा होता तो घेतला गेला नाही म्हणून चव्हाण या मनपाची महासभा संपल्यावर पती बाळासाहेब चव्हाण यांना घेऊन गणपती नगरातील लाईट विभागाच्या कार्यालयात गेले असता, तेथे लाईट विभागप्रमुख एस.एस.पाटील यांना त्यांना जाब विचारला. त्यावरुन पाटील यांनी नगरसेविका चव्हाण यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. तसेच पती बाळासाहेब चव्हाण यांच्यावर हात उगारून त्यांना देखील धमकी दिली.