शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-भुसावळ तिसरा व चौथा रेल्वे मार्ग वेळेत होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2017 16:06 IST

सर्वाधिक प्राधान्य रेल्वेच्या सेफ्टीला (सुरक्षा) दिले जाईल व त्याची प्रभावी अंमलबजावणीही करण्यात येईल.

भुसावळचे नवीन डीआरएम रामकुमार यादव : रेल्वेच्या सेफ्टीला सर्वाधिक प्राधान्य  ऑनलाईन लोकमत/पंढरीनाथ गवळी भुसावळ, जि. जळगाव, दि. 17 -  प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असून त्यासाठी  काम करताना  सर्वाधिक प्राधान्य  रेल्वेच्या सेफ्टीला (सुरक्षा) दिले जाईल  व त्याची प्रभावी अंमलबजावणीही करण्यात येईल. तसेच मध्य रेल्वेतील अत्यंत महत्त्वाचा असा भुसावळ-जळगाव हा 25 कि.मी.अंतराचा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग वेळेत बांधून पूर्ण होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ  विभागाचे नवीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) रामकुमार यादव   यांनी ‘लोकमत’ला विशेष मुलाखत देताना दिली.रामकुमार यादव यांनी सोमवारी भुसावळ रेल्वे विभागाचे नवीन डीआरएम म्हणून सुधीरकुमार गुप्ता यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर ‘लोकमत’ने त्यांच्याशी त्यांच्या दालनात संवाद साधला. त्या वेळी त्यांच्याशी झालेला संवाद..  वेळ व सुरक्षेला प्राधान्य   प्रवासी गाडय़ा वेळेवर (पंक्च्युलिटी) धावणे यासह रेल्वेची संरक्षा याला विशेष प्राधान्यक्रम राहील. त्यासाठी सतत प्रय} केले जातील, असे यादव यांनी सांगितले. चांगल्या आरोग्य सोयीसाठी प्रयत्न भुसावळातील दवाखान्यात नेमक्या काय त्रुटी आहेत. त्याची आधी  माहिती घेतली जाईल.   नेमका काय प्रकार ते जाणून घेतल्यानंतर कर्मचा:यांना चांगल्या आरोग्य सोयी देण्याबाबत  प्रय} केले जातील.भुसावळ-जळगाव मार्गासाठी प्रयत्नभुसावळ-जळगाव  हा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग खरोखरच एक मोठे आव्हान आहे. ते मी मानतो, मात्र हे दोन्ही मार्ग वेळेत प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यासाठी   कसोसिने प्रय} केले जातील. ही एका काळासाठीची निरंतर प्रक्रिया आहे. जळगाव-मनमाड तिस:या रेल्वे मार्गाचेही आव्हान जळगाव-मनमाड या  तिस:या रेल्वे मार्गाचेही आव्हान आहेच. मात्र त्याला वेळ आहे. या मार्गाला  नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या मार्गाच्या आधी जळगाव-उधना हा रेल्वे मार्ग बांधून तयार होईल.प्रवाशांच्या सोयीकडेही लक्षरेल्वे प्रवासी गाडय़ा वेळेवर (पंक्च्युलिटी) धावणे यासह प्रवासी सोयी, कर्मचा:यांचे हित, सुरक्षा या बाबींकडे आपले लक्ष राहील,असे यादव म्हणाले.