शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वायुसेनेच्या भरतीत खासदार ए़.टी.पाटलांनीही मोजली आपली उंची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 14:14 IST

शहरातील एकलव्य मैदानावर राज्यातील २३ जिल्ह्यासाठी वायुसेनेच्या भरतीप्रक्रियेला मंगळवारी सकाळी ६ वाजता सुरुवात झाली़ या भरतीप्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या खासदार ए़टी़पाटील यांनी भरतीत सहभागी उमेदवाराप्रमाणे स्वत:चीही उंची मोजून घेतली़ एवढेच नव्हे तर प्रसारमाध्यमांना खास पोजही दिली.

ठळक मुद्देचमकोगिरीने उमेदवारांसह वायुसेनेचे अधिकारी आश्चर्यचकित झालेमीही भरती झालो होता २२मात्र भरती प्रक्रियेला मंगळवारी प्रारंभ

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि़७ -शहरातील एकलव्य मैदानावर राज्यातील २३ जिल्ह्यासाठी वायुसेनेच्या भरतीप्रक्रियेला मंगळवारी सकाळी ६ वाजता सुरुवात झाली़ या भरतीप्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या खासदार ए़टी़पाटील यांनी भरतीत सहभागी उमेदवाराप्रमाणे स्वत:चीही उंची मोजून घेतली़ एवढेच नव्हे तर प्रसारमाध्यमांना खास पोजही दिली. त्यांच्या या चमकोगिरीने उमेदवारांसह वायुसेनेचे अधिकारी आश्चर्यचकित झाले.

राष्टÑीय महामार्गालगत असलेल्या केसीई संस्थेच्या एकलव्य मैदानावर आॅटोमोबाईल टेक्निशियन, ग्राऊंड ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर, आयएएफ या पदासाठी दोन दिवसीय भरती प्रक्रियेला मंगळवारी प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजेच्या सुमारास खासदार ए़टी़पाटील या हे आपल्या कार्यकर्त्यांसह भरती प्रकियेचा आढावा घेण्यासाठी मैदानात दाखल झाले़ आमदार सुरेश भोळे, मनपाचे सुनील माळी,नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे सोबत होते़ यानंतर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती व्ही़व्ही़रत्नपारखी, वायुसेनेचे अधिकारीअधिकाºयांकडून त्यांनी भरतीच्या विविध टप्प्यांबाबत माहिती जाणून घेतली.

इन्फो-मीही भरती झालो होता २२मात्र...उंची मोजण्यापूर्वी आमदार भोळे यांना खासदार पाटील म्हणाले, मी तरुण असताना मी ही भरती झालो होतो़ मात्र कौटुंबीक अडचणीमुळे जावू शकलो नाही़ नाही तर आज मोठ्या पदावर राहिला असतो़ त्यावर आमदार भोळे यांनी जर तुम्ही भरती झाले असते, आम्हाला तुमचा राजकीय सहवास लाभला नसता, अशी फिरकी घेतली.