शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दसऱ्याला ५१ फुटी रावणाचे होणार दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 12:20 IST

प्रतिकृती तयार होणार

ठळक मुद्देरावण दहनाच्या तयारीला सुरुवात शहरवासीयांमध्ये मोठी उत्सुकता

जळगाव : विजयादशमीला करण्यात येणा-या रावण दहनाच्या तयारीला सुरुवात झाली असून एल.के. फाउंडेशनच्यावतीने ५१ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे मेहरुण चौपाटीवर जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते दहन करण्यात येणार आहे.दरवर्षी मेहरूण चौपाटीवर करण्यात येणा-या रावण दहनाची शहरवासीयांमध्ये मोठी उत्सुकता असते. त्यानुसार यंदाही या कार्यक्रमाच्या तयारीला एल.के. फाउंडेशनतर्फे सुरुवात झाली आहे. त्यानुसार १८ रोजी सायंकाळी रावण दहन होणार आहे.या वेळी आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, महापौर सीमा भोळे. एल.के. फाउंडेशनचे अध्यक्ष ललित कोल्हे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ललित कोल्हे यांच्या संकल्पनेतून रावणाची प्रतिकृती साकारली जात असून राजेश नाईक हे रविवारपासून प्रतिकृती तयार करण्यास सुरुवात करणार आहेत.१५० व्यक्ती बसू शकतील एवढे मोठे व्यासपीठ मेहरुण चौपाटीवर उभारले जाणार असून त्यासाठी स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने बॅरिकेड्सदेखील लावण्यात येणार आहे. पार्कींगची व्यवस्था करण्यात येणार आहे. येथे प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतूक पोलिसांची येथे नियुक्ती करावी, अशी अपेक्षा आहे.५०० प्रकारचे फटाकेआतशबाजीसाठी ५०० ते ६०० प्रकारच्या फटाक्यांचा वापर करण्यात येणार आहे. शहरवासीयांनी लाभ घ्यावा, आवाहन ललित कोल्हे यांनी केले आहे.

टॅग्स :DasaraदसराJalgaonजळगाव