शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात भरदिवसा चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:07 IST

कारमधून आले चोरटे : कस्तुरी पार्कमधील भर दिवसाची घटना

ठळक मुद्दे चोरटय़ांनी फ्लॅटचा लोखंडी दरवाजाचा कोयंडा तोडून केला प्रवेश रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहेदोन खोल्यांमधील लाकडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - शहरातील भिकमचंद जैन नगरातील कस्तुरी पार्कमध्ये  चोरटय़ांनी फ्लॅटचा लोखंडी दरवाजाचा कोयंडा तोडून प्रवेश करत चोरी केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आह़े मात्र घरात काही नसल्याने चोरटय़ांना रिकाम्या हाती परतावे लागल़े दरम्यान चोरी करुन परतणा:या चार चोरटय़ांना शेजारील महिलेने बघितले असून ते कारने आल्याची माहिती मिळाली. भरदिवसा चोरी करुन चोरटय़ांनी पोलिसांना आव्हान दिले आह़ेसेवानिवृत्त कर्मचारी रोहितकुमार मेहता यांच्या मालकीचा कस्तुरीपार्कमध्ये 102 क्रमांकाचा फ्लॅट आह़े मेहता हे कुटुंबीयांसह नागपूर येथे वास्तव्यास आहेत़ त्यामुळे फ्लॅट बंद असतो़  मेहता जळगावला ये-जा करुन पाहणी करत असतात़  6 रोजी नुकतेच मेहता जळगावला येऊन गेल़े शुक्रवारी या कुलूपबंद फ्लॅटमध्ये चार चोरटय़ांनी लोखंडी दरवाजाचा कोयंडा कापून प्रवेश केला़ चोरटय़ांनी दोन खोल्यांमधील लाकडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकल़े यानंतर दुस:या रुममध्ये सामान अस्ताव्यस्त फेकल्याचे आढळून आल़े अत्यंत वर्दळीच्या भागात चोरटय़ांनी या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रय} केला. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.